Pages
Home
शासन निर्णय
संच मान्यता/ सरलडाटा
MDM DATA
शालार्थ
ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा
स्पर्धा परीक्षा
सातवा वेतन आयोग नुसार payment
मतदार यादीत आपले नाव शोधा
अाधारकार्ड शोधा
अाॅनलाइन वीज बील भरा
ई बुक्स
10वी व 12वी मार्कशीट
मराठी विश्वकोश
महाराष्ट्रातील जात् संवर्ग यादी
अवकाशवेध
शाळेचा U-dise क्रं शोधा
मराठी देशा
प्रश्नपेढी
Bank IFSC कोड शोधा
आठवणीतली गाणी वाचा व ऐका
स्वनिर्मित शैक्षणिक ॲप्स
मान्यवरांचे प्रतिक्रिया
दिनविशेष-दर्शिका
महाराष्ट्राचे शिल्पकार
या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.
35) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट
दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती
20
प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.
35) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट
'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता ?
नवरा उतावळा असू नये.
उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
नवरा उतावळा असावा, परंतु त्याने गुडघ्याला बाशिंग बांधू नये.
कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.
पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?
जलशुद्धीकरण
जलवितरण
जलसंजीवन
जलसिंचन
१ ते २० अंकांमध्ये किती मूळ संख्या आहेत ?
७
८
९
१०
'कळप' हा समूहदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही ?
हरिणांचा
माणसांचा
गुरांचा
मेंढ्यांचा
'मृत्यूवर जय मिळविणारा' या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा ?
अमर
अजिंक्य
मृत्यूंजय
मृत्यदाता
खालीलपैकी कच्चा खाण्याचा पदार्थ कोणता ?
करडई
ज्वारी
कारले
मुळा
पक्ष्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
बच्चा
पाडस
पिल्लू
रेडकू
नारळाच्या झाडाला ..... म्हणतात.
कामधेनू
उंच वृक्ष
श्रीफळ
कल्पवृक्ष
मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले ? .
भातवडीच्या
इंदापूरच्या
पन्हाळगडाच्या
अहमदनगरच्या
पंधरवडा हा काळ किती दिवसांचा असतो ?
३० दिवस
१५ दिवस
८ दिवस
७ दिवस
मागील टेस्ट सोडवा
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)