या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

दशमान परिमाणे


दशमान परिमाणे


👉लांबी -  अंतर मोजण्याचे मीटर हे  प्रमाणित एकक आहे.  
1 सेंटिमीटर =  10 मीटर
1 मीटर = 100  सेंटिमीटर
1 किलोमीटर =  1000 मीटर
जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात जेवढे किलोमीटर तेवढे हजार मीटर असतात.
👉वस्तुमान - किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे.
1 ग्रॅम =  1000 मिलिग्रॅम
1 किलोग्रॅम =  1000 ग्रॅम 
1 क्विंटल =  100 किलोग्रॅम
जेवढे हजार ग्रॅम तेवढे किलोग्रॅम आणि जेवढे किलोग्रॅम तेवढे हजार ग्रॅम
👉धारकता - लीटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे.
1 लीटर =  1000 मिलिलीटर
द. परिमाणे
पाव
अर्धा
 पा
सव्वा
दीड
अडीच
1 मीटर
25 सेमी
50 सेमी
75 सेमी
125 सेमी
150 सेमी
250 सेमी
1 किलोमीटर
250 मीटर
500 मीटर
750 मीटर
1250 मीटर
1500 मीटर
2500 मीटर
1 किलोग्रॅम
250 ग्रॅम
500 ग्रॅम
750 मिली
1250 ग्रॅम
1500 ग्रॅम
2500 ग्रॅम
1 लीटर
250 मिली
500 मिली
750 मिली
1250 मिली
1500 मिली
2500 मिली











👉मापनाची दशमाने एकके

किलो
हेक्टो
डेका
मीटर
डेसि
सेंटि
मिली
1 कि.
10
100
ग्रॅम
10000
100000
1000000



लीटर






1000











👉नमुना प्रश्न
1 )   6 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
1)  6000 किलोग्रॅम   2)  6 ग्रॅम     3) 60 किलोग्रॅम      4) 6000 ग्रॅम
स्पष्टीकरण : 
1 किलेाग्रॅम = 1000 ग्रॅम 
6 किलोग्रॅम = 1000 X 6
= 6000 ग्रॅम
पर्याय क्र : 4 हे अचूक उत्तर आहे.

2 ) द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते?
1 ) ग्रॅम      2 ) लीटर     3 )  किलोमीटर    4 )  मीटर
स्पष्टीकरण :  लीटर हे द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक आहे.
पर्याय क्र : 2 हे अचूक उत्तर आहे.

3)  पाण मीटर म्हणजे किती सेमी ?
1 ) 750 सेमी      2) 250 सेमी   3) 75 सेमी      4)  25 सेमी
स्पष्टीकरण :  1 मीटर म्हणजे = 100 सेमी
पा मीटर 75 सेमी
पर्याय क्र : 3  हे अचूक उत्तर आहे.






No comments:

Post a Comment