या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक


समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक

👉1 ) समच्छेद अपूर्णांक :  ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात, त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात.

उदा.
   
25,35,45

👉2)‍ भिन्नछेद अूपर्णांक : ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात, त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णाक म्हणतात.   
उदा.
27,  38513
👉भिन्नछेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर  :
दिलेल्या अपूर्णांकांचे छेदांवरून त्यांच्या पटीतील संख्या वापरून छेद समान करता येतात.

उदा.
    
45,67   या अपूर्णांकांचे छेद समान करा.

👉येथे  5 यांच्या पटीतील संख्या :
च्या पटीतील संख्या :  5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40,............
च्या पटीतील संख्या :  7, 14, 21, 28, 35, 42, ...........
येथे  35  ही संख्या दोहोंच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या आहे म्हणून अपूर्णांकाचा छेद 35 करू.

45=4×75×7=2835,  67=6×57×5=3035‍    3035


2835,3035  या समच्छेद अपूर्णांक संख्या होतील.    

👉समच्छेद अपूर्णांक :  लहानमोठेपणा ( तुलना ):
समच्छेद अपूर्णांकमध्ये, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.
उदा. 
 3 5 व  2 5

यापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे ?

5 हा छेद समान आहे व 3 > 2     म्हणून   

35>25
👉अंश समान असलेल्या अपूर्णांकांचा लहान- मोठेपणा :
समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो.

उदा.

34,35,36
या अपूर्णांकांमध्ये कोणता अपूर्णांक सर्वांत लहान आहे?


येथे अंश समान आहेत. म्हणून 36<35<34 किंवा 34>35>36
👉भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान - मोठेपणा :
अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील तर त्यांचे समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकांचा लहान - मोठेपणा अंशावूरन ठरवता येतो.

उदा.   58 व 49       यातील लहान - मोठेपणा ठरवा.



येथे अंश व छेद दोन्ही भिन्न आहेत.   म्हणून छेद समान करून घेउू  72 ही 8 9 या 
दोन्हींच्या पटीतील लहानात लहान संख्या आहे. 
म्हणू

58=5×98×9=4572,49=4×89×8=3272


4572
>3272  म्हणून  58>49


👉समच्छेद अपूर्णांकांची बेरीज : समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकांच्या अंशांची 

बेरीज करतात व त्या अपूर्णांकांचा छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात.
उदा.      29+49+19?



येथे छेद समान आहेत म्हणून   29+49+19=+19=79


👉टिप : अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते.  जसे,
99=÷ 9÷ 9=11=1

👉समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी :  दोन समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना त्या अपूर्णांकांच्या अंशांची वजाबाकी अंशस्थानी लिहून छेदस्थानी दिलेल्या अपूर्णांकांचा छेद छेदस्थानी तसाच लिहितात.
उदा.  613313  किती?



येथे  613313=6313=313

👉भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी
उदा. 1) बेरीज करा  27+13
येथे, छेद समान करून घेउू
27+13=(6×3)+(7×1)7×3   (तिरकस गुणाकार करून )
=6+721 

=1321

उदा. 2 ) वजाबाकी करा 
4646

येथे 4635=(× 5(× 3)× 5  ( छेद समान करून )

=201830=330

=2÷230÷2

=115  संक्षिप्त रूपात मांडणी करून )

👉समूहाच्या संदर्भात अपूर्णांकांची पट :
20  ठिपक्यांच्या समूहाचा

 14 म्हणजेच 20×14=204=5
20  ठिपक्यांच्या समूहाचा    
12 म्हणजेच 20×12=202=10
34
20  ठिपक्यांच्या समूहाचा    
 34  म्हणजेच  20×34=20×34604=15

10 ची     
14 पट म्हणजेचज 10×12=102=5
15 ची     
13 पट म्हणजेच 15×13=153=5

15 ची 
23  पट म्हणजेच  15×23=15×23303=10




    



1 comment:

  1. I found this article which is related to my interest. The way you covered the knowledge about the subject and the university in bhopal
    was worth to read, it undoubtedly cleared my vision and thoughts towards private university in bhopal
    . Your writing skills and the way you portrayed the examples are very impressive. The knowledge about Top Private University in Bhopal
    is well covered. Thank you for putting this highly informative article on the internet which is clearing the vision about top universities in bhopal

    ReplyDelete