या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

भाषाविषयक सामान्यज्ञान ( त्यावर आधारित प्रश्न)


भाषाविषयक सामान्यज्ञान ( त्यावर आधारित प्रश्न)

थोर व्यक्तींची संबोधने- 

1

वल्लभभाई पटेल

सरदार, लोहपुरूष

2

बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य

3

जवाहरलाल नेहरू

पंडित, चाचा

4

दादाभाई नौरोजी

पितामह

5

जोतीबा फुले

महात्मा

6

रवींद्रनाथ टागोर

गुरूदेव

7

सुभाषचंद्र बोस

नेताजी

8

मोहनदास करमचंद गांधी

महात्मा, राष्ट्रपिता

9

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार

10

विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर

थोरांच्या महत्तवाच्या घोषणा

1

" आराम हराम हैl"

पंडित नेहरू

2

" चले जावl"

महात्मा गांधी

3

" जय जवान! जय किसान!"

लाल बहादूर शास्त्री

4

" मेरी झाशी नही दुँगी l "

राणी लक्ष्मीबाई

5

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगाl"

सुभाषचंद्र बोस

6

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!"

लोकमान्य टिळक

7

"जय जवान! जय किसान! जय विज्ञान!"

अटलबिहारी वाजपेयी

राष्ट्रीय

1

राष्ट्रीय फूल

कमळ

2

राष्ट्रीय प्राणी

वाघ

3

राष्ट्रीय पक्षी

मोर

4

राष्ट्रीय ध्वज

तिरंगा

5

राष्ट्रगीत

जन-गण-मन

6

राष्ट्रीय गीत

वंदे मातरम्

लेखक- कवी व ग्रंथ

1

महर्षी वाल्मीकी

रामायण

2

महर्षी व्यास

महाभारत,भगवद्गीता

3

संत ज्ञानेश्वर

भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)

4

संत तुकाराम

अभंगगाथा

5

संत एकनाथ

भावार्थरामायण

6

संत रामदास

दासबोध

7

आचार्य विनोबा भावे

गीताई

8

साने गुरूजी

श्यामची आई

9

वि.स.खांडेकर

 ययाति

10

लोकमान्य टिळक

गीतारहस्य

लेखक-कवी व त्यांची टोपणनावे

1

नारायण सूर्याजी ठोसर

संत रामदास

2

कृष्णाजी केशव दामले

केशवसुत

3

¡यंबक बाबूजी ठोबंरे

बालकवी

4

मुरलीधर नारायण गुप्ते

बी

5

राम गणेश गडकरी

गोविंदाग्रज

6

प्रल्हाद केशव अत्रे

केशवकुमार

7

विष्णू वामन शिरवाडकर

कुसुमाग्रज

थोर समाजसुधारक

1

महात्मा फुले

स्त्री-शिक्षणाचा जनक

2

लोकमान्य टिळक

भारतीय असंतोषाचे जनक

3

महात्मा गांधी

अहिंसेचे पूजक

4

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दलितोद्धार

5

कर्मवीर भाउूराव पाटील

रयत शिक्षण संस्था

6

राजर्षी शाहू महाराज

दलित वसतिगृह

7

गोपाळ गणेश आगरकर

सुधारक' नावाचे वृत्तपत्र

8

आचार्य विनोबा भावे

भूदान चळवळ

9

सरदार वल्लभभाई पटेल

संस्था खालसा

10

डॉ. बाबा आमटे

कुष्ठरोग निर्मूलन/आनंदवन

सुप्रसिद्ध व्यक्ती

1

लता मंगेशकर

गायिका

2

डॉ. जयंत नारळीकर

शास्त्रज्ञ

3

डॉ. अब्दुल कलाम

 शास्त्रज्ञ

4

अमिताभ बच्चन

अष्टपैलू अभिनेता

5

अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक

6

झाकिर हुसेन

तबलावादक

7

मिल्खा सिंग

धावपटू

8

हृदयनाथ मंगेशकर

संगीतकार,गायक

9

रतन टाटा

उदयोजक

10

मुकुंद किर्लोस्कर

उदयोजक

11

सचिन तेंडुलकर

क्रिकेटपटू

12

सचिन पिळगावकर

अष्टपैलू कलांवत

13

अंजली भागवत

नेमबाजी

14

मेरी कोम

मुष्टियुद्ध

15

पी.टी.उषा 

धावपटू

16

अभिनव बिंद्रा

नेमबाजी

17

सायना नेहवाल

बॅडमिंटन

18

सोनू निगम

गायक

19

श्रेया घोषाल

गायिका

20

पल्लवी जोशी

निवेदिका

21

अवधूत गुप्ते

संगीतकार,गायक


No comments:

Post a Comment