या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

35) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

35) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. 'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता ?
  2. नवरा उतावळा असू नये.
    उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
    नवरा उतावळा असावा, परंतु त्याने गुडघ्याला बाशिंग बांधू नये.
    कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.

  3. पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?
  4. जलशुद्धीकरण
    जलवितरण
    जलसंजीवन
    जलसिंचन

  5. १ ते २० अंकांमध्ये किती मूळ संख्या आहेत ?



  6. १०

  7. 'कळप' हा समूहदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही ?
  8. हरिणांचा
    माणसांचा
    गुरांचा
    मेंढ्यांचा

  9. 'मृत्यूवर जय मिळविणारा' या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा ?
  10. अमर
    अजिंक्य
    मृत्यूंजय
    मृत्यदाता

  11. खालीलपैकी कच्चा खाण्याचा पदार्थ कोणता ?
  12. करडई
    ज्वारी
    कारले
    मुळा

  13. पक्ष्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
  14. बच्चा
    पाडस
    पिल्लू
    रेडकू

  15. नारळाच्या झाडाला ..... म्हणतात.
  16. कामधेनू
    उंच वृक्ष
    श्रीफळ
    कल्पवृक्ष

  17. मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले ? .
  18. भातवडीच्या
    इंदापूरच्या
    पन्हाळगडाच्या
    अहमदनगरच्या

  19. पंधरवडा हा काळ किती दिवसांचा असतो ?
  20. ३० दिवस
    १५ दिवस
    ८ दिवस
    ७ दिवस

No comments:

Post a Comment