या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे


आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

देवनागरी संख्याचिन्हे

१ 

२ 

३ 

४ 

५  

६ 

७ 

८  

९ 

आंतराष्ट्रीय संख्याचिन्हे

0

1

2

3

4

5

6

7

8

9


इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात.

रोमन संख्याचिन्ह -   पूर्वी युरोपमध्ये संख्यांना कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती  म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात.

आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे

1

5

10

50

100

500

1000

रोमन संख्याचिन्हे

I

V

X

L

C

D

M

 रोमन संख्यालेखनासंबंधी महत्तवाचे नियम :

1)   I  X  यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात

उदा.  1)  II = 1 + 1 = 2                2)   III  = 1 + 1 +1 = 3   

          3)  XX = 10 + 10 = 20       4)   XXX = 10+ 10+10 = 30

2)   I आणि X  ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात.  परंतु V हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत.

3)  I  किंवा V  यापैकी एखादे चिन्ह मोठया संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, तर त्यांची किंमत मोठया संख्येच्या संख्येच्या किंमतीत मिळवली जाते.

उदा.            1)  VI = 5+ 1 =6                2)   VII  = 5 + 2+ = 7

                 3)  XII = 10 + 2 = 12        4)   XXI = 20+ 1+ = 21  

                 5) XVI =10 +6 =16           6)   XVII =10+7=17

 

4)   I हे चिन्ह V किंवा या चिन्हाच्या डावीकडे लिहितात तर त्याची किंमत V किंवाX च्या किंमतीतून वजा केली जाते. मात्र I हे चिन्ह V किंवा X च्या डावीकडे एकापेक्षा जास्तवेळा लिहित नाहीत.

उदा.  IV= 5 - 1 = 4    IX  =  10 - 1 = 9

 

5)   20  पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10,5, 1 अशा गटात विभागून वरील  नियमानुसार रोमन संख्याचिन्हे वापरून लिहितात.

जसे.  12 = 10 + 1 +1 = XII      18 =  10 +5 + 3 =  XVII


सोडविलेले उदाहरणे -


(1) 28 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहीतात ?

(1) XVIII (2) XXVII (3) XXVIII (4) VIII


स्पष्टीकरण च्या पुढील संख्या लिहिताना 10,5, 1 अशा गटात विभागणी करावी लागते.
उदा : XVIII (2) XXVII (3) XXVIII (4) VIII
म्हणून पर्याय (3) XXVII

(2) LxI  ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल?

(1) 51 (2) 11 (3) 71 (4) 61


स्पष्टीकरण :  VII ची फोड केली असता
L=50, x=10, I=1 म्हणजेच 50+10+1 = 61 म्हणजे 

पर्याय (4) बरोबर असेल.

(3) XXIX+XIX = ?

(1) 48 (2) 33 (3) 38 (4) 30
स्पष्टीकरण :   XXIX+ XIX= 29+19 = 48 म्हणजे पर्याय (1) बरोबर असेल.

(4)  XVII+IX-IV+C=? रोमन संख्या चिन्हानुसार (2018)
(1) 72 (2) 122 (3) 522 (4) 1022


स्पष्टीकरण :XXXXVII =10+7 =17
IX = 9, IV- 4 ; C= 100
 : XVII + IX-IV +C
= 17+9-4+ 100
= 26-4+100= 22+100=122

म्हणजे पर्याय क्र (2) बरोबर असेल.

(5) सरळरूप द्या.

 M x X= ?
---
C

(1) L  (2) D  (3) X  (4) C

स्पष्टीकरण  -  M =1000, C=100, X=10
M   x    X=  1000      x10=10x10= 100=L
--            ------
 C            100
                  
म्हणजे पर्याय क्र. (1) बरोबर असेल.



No comments:

Post a Comment