या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

महाराष्ट्राचे शिल्पकार

प्रस्तावना
जगाच्या पाठीवर अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्वांची माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे.  परंतु, अनेकदा आपल्याला अशा व्यक्तिमत्वांची  महाराष्ट्र मध्ये आपल्याला शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांपासून ते संत, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक, समाजसेवक, राजकीय नेते, विचारवंत व संशोधक, उद्योजक, कलाकार, खेळाडू, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या मराठी व्यक्तिमत्वांची माहिती देण्यात आले अाहे.