या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

त्रिकोण,चौरस,आयत


त्रिकोण,चौरस,आयत

त्रिकोण,चौरस,आयत यांचे शिरोबिंदू बाजू, कोन

   ↓ →

त्रिकोण

चौरस

आयत

शिरोबिंदू

तीन

चार

चार

बाजू

तीन

चार

चार

कोन

तीन

चार

चार

बाजू व शिरोबिंदू









चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात.

आयताचे शिरोबिंदू A, B, C, D

चौरसाचे शिरोबिंदू P, Q, R, S

त्रिकोणाचे शिरोबिंदू L, M, N  त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात.


आयताच्या बाजू

रेख AB,  रेख BC, रेख CD,  रेख AD

 



चौरसाच्या बाजू

रेख AB,  रेख BC, रेख CD, रेख AD

 




त्रिकोणाच्या बाजू

बाजू LM,  बाजू MN, बाजू LN

 















No comments:

Post a Comment