या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षाचे Hall Ticket

सूचना वाचा 


इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षाचे Hall Ticket print कशी काढाल  
इथे क्लिक करा
⇒आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेला असेल.
⇒ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.
⇒या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
⇒आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.
⇒करावे. आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर puppss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.

⇒आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
⇒ त्याची प्रिंट काढून घ्या.
⇒सदर ची प्रक्रिया जर मोबाईल मधून करत असाल तर आपल्या file manager च्या phone storage मधील downloads या option मध्ये file download झालेली असेल.

प्रिंट काढून पुढील कार्यवाही करा. 
इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment