या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

62) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.



  1. मुलाहिजा बाळगणे - या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
  2. साभाळ करणे
    पर्वा करणे
    दया करणे
    द्वेश बाळगणे

  3. प्रारंभ करणे' या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा .
  4. मुहूर्तमेढ रोवणे
    श्रीगणेशा करणे
    पाया घालणे
    इतिश्री करणे

  5. " हृदयाला भिडणारे " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  6. हृदयंगम
    हर्षभरित
    पाषाणहृदयी
    दु:खमय

  7. 'राम गणेश गडकरी' यांचे टोपणनाव कोणते?
  8. बालकवी
    केशवकुमार
    गविंदाग्रज
    कुसुमाग्रज

  9. स्वाईन फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो?
  10. एच.वन.एन.टू
    एच.टू.एन.वन
    एच.वन.एन.वन.
    यांपैकी नाही

  11. दशांश अपूर्णाकात लिहा. -13/25 = -----.
  12. -0.52
    0.52
    0.25
    -0.24

  13. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?
  14. स्विमींग
    अॅथलेटिक्स
    कुस्ती
    क्रिकेट

  15. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ----- आहे.
  16. वॉट
    हर्त्झ
    मीटर/से.
    डेसिबल

  17. 72,96,984 मध्ये,दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता?
  18. 7
    4
    9
    8

  19. एका वर्तुळाचा परीघ व व्यास यामध्ये 45 सेमी चा फरक आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?
  20. 374.54 चौ सेमी
    346.5 चौ सेमी
    528.45 चौ सेमी
    248.25 चौ सेमी

No comments:

Post a Comment