या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

61) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


  1. 'केशवसुत' हे टोपणनाव कोणाचे?

  2. कृ. के. दामले
    प्र. के. अत्रे
    लोकमान्य टिळक
    शं. के. कानटकर

  3. ' आकाश पाताळ एक करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
  4. संतापाने थैमान घालणे
    आकाशात विमानाने प्रवास करणे
    आकाशातून पाताळात प्रवेश करणे
    आनंदाने टाळ्या वाजविणे

  5. समानार्थी शब्द ओळखा - व्याघ्र
  6. सिंह
    वाद्य
    वाघ
    कापडी

  7. "जो भविष्य सांगतो तो " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  8. भविष्यक
    ज्योतिषी
    जादूगार
    ज्योतिष्य

  9. 'सुरेश गीत गात होता ' या वाक्यातील काळ ओळखा.
  10. सामान्य वर्तमानकाळ
    सामान्य भूतकाळ
    अपूर्ण वर्तमानकाळ
    अपूर्ण भूतकाळ

  11. विरुद्धार्थी शब्द ओळखा - लघु
  12. लहान
    दीर्घ
    मोठा
    महान

  13. अंतराळवीरांना बाह्य अवकाशाचा रंग कसा दिसतो ?
  14. तपकिरी
    गडद निळा
    पांढरा
    काळा

  15. पहिली वैज्ञानिक कादंबरी कोणती,?
  16. प्रेषित
    याला जीवन ऐसे नाव
    टाईम मशीनची किमया
    यक्षाची देणगी

  17. ----- किरणांना वस्तुमान नसते.
  18. बिटा
    ग्रॅमा
    क्ष
    अल्फा

  19. महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ----- आहे.
  20. 28
    7
    35
    36

No comments:

Post a Comment