या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

42) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.
  1. विरुद्धार्थी शब्द ओळखा - शाप
  2. उ:शाप
    निशाप
    वरदान
    अशाप

  3. कपिलाषष्ठीचा योग ' - खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .
  4. ऋणानुबंध
    दुर्मिळ योग
    सहजसाध्य बाब
    कपिल मुनीचा योग

  5. "स्वत:शी केलेले भाषण " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  6. मनोगत
    भाषण
    संभाषण
    स्वगत

  7. Flag या शब्दासाठी मराठी अर्थाचा नपुसकलिंगी शब्द ओळखा.
  8. ध्वज
    पताका
    निशाण
    दर्शकपट्टी

  9. भारतीय अस्पृशतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला .
  10. डा .बाबासाहेब आंबेडकर 2
    महर्षी वी.रा.शिंदे
    माधवराव बागल
    कर्मवीर दादासाहेब गायकवाड

  11. 'मनोरथ ' या शब्दाचा संधी विग्रह ?
  12. मन+रथ
    मनो+रथ
    मन+ओरथ
    मनः+रथ

  13. भारतीय सैन्याच्या सर्वोच्च सेनापती कोण आहे ?
  14. संरक्षण मंत्री
    वायुदलाचा प्रमुख
    राष्ट्रपती
    पंतप्रधान

  15. क्ष-किरण म्हणजे ____________ आहेत.
  16. धन प्रभारित कण
    प्रभार विरहित कण
    विद्युत चुंबकीय लहरी
    ॠण प्रभारित कण

  17. भाक्रा - नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे .
  18. नर्मदा
    गंगा
    कावेरी
    सतलज

  19. मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?
  20. राजगुरू
    भगतसिंग
    बटुकेश्वर दत्त
    जतींद्रनाथ दास

No comments:

Post a Comment