या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

3) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.
  1. ७ किलो ३० ग्रॅम=किती किलोग्रॅम?
  2. ७.०३० किलोग्रॅम
    ७.३० किलोग्रॅम
    ७.३०० किलोग्रॅम
    ७.००३० किलोग्रॅम

  3. ३०६ + ४०७ * ० - ८९ = किती?
  4. 217
    271
    92
    624

  5. ' आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
  6. वेड पांघरणे
    मुद्याला सोडून जाणे
    वाकड्यात शिरणे
    अज्ञान दाखवणे

  7. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
  8. नदीच प्रसरण
    नदीचे घर्षण
    नदीचे वळण
    नदीचे अपघर्षण

  9. अर्थविषयक विधेयक ...........यांच्या संमतीशिवाय मांडता येत नाही .
  10. पंतप्रधान
    अर्थमंत्री
    राष्ट्रपती
    उपराष्ट्रपती

  11. क्षेत्रफळात राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
  12. मुंबई उपनगर
    अहमदनगर
    मुंबई शहर
    ठाणे

  13. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत ?
  14. पुणे
    औरंगाबाद
    जालना
    अहमदनगर

  15. 'शिक्षक मुलांना शिकवितात ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
  16. कर्मणी प्रयोग
    कर्तरी प्रयोग
    भावे प्रयोग
    संकरित प्रयोग

  17. गाडगेबाबांची समाधी कोठे आहे ?
  18. अमरावती
    कोल्हापूर
    अकोला
    नागपूर

  19. ..........या किरणांना वस्तुमान नसते.
  20. अल्फा
    'क्ष'
    ग्यामा
    बीटा

  21. जर C=4, D=6, E=8 .... तर 2806 याचा अर्थ काय ?
  22. DEAB
    DAEB
    BAED
    BEAD

  23. क्षेत्रफळात जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे .
  24. रशिया
    ऑस्ट्रेलिया
    चीन
    संयुक्त संस्थाने

  25. स्‍लाईड शो एकसारखा पुन्‍हा सुरु होण्‍यासाठी कोणता पर्याय वापराल ?
  26. Loop More
    repeat continuously
    Loop continuously until Esc
    यापैकी नाही

  27. खालीलपैकी कोणत्या द्रावणातून विद्युतधारा वाहते?
  28. ग्लिसरीन
    युरिया
    अल्कोहोल
    हायड्रोक्लोरिक आम्ल

  29. कुष्ठरोग हा ___________ रोग आहे .
  30. जीवाणूजन्य
    विषाणूजन्य
    संसर्गजन्य
    वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही.

  31. वंदेमातरम ' या गीताचे लेखक कोण?
  32. दीनबंधू मित्र
    रवींद्रनाथ टागोर
    बंकिमचंद्र चटर्जी
    नवीनचंद्र सेन

  33. थर्मामीटरच्या शोधाचे श्रेय ______________ यांना दिले जाते.
  34. टन
    गॅलीलीयो
    एडिसन
    हम बेल

  35. एक कागद छापण्यासाठी १ मिनिट १५ सेकंद वेळ लागला;तर ३ तासांत किती कागद छापून होतील?
  36. 112
    120
    140
    144

  37. सस्तनी प्राण्यांमध्ये रक्त हे _ _ _ _ _ _ _ असते.
  38. उष्ण
    शीत
    वरील दोन्ही
    यापैकी नाही

  39. शुध्द वाक्यरचना ओळखा.
  40. मुलांची पाय पाळण्यात दिसतात.
    मुलांचे पाय पाळण्याची दिसतात.
    मुलांचे पाय पाळण्याची दिसतात.
    मुलाने पाय पाळण्यात दिसतात.

No comments:

Post a Comment