या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

2) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.
  1. पृथ्वीच्या परिवलनास ____________ म्हणतात.
  2. दैनिक गती
    वार्षिक गती
    वैश्विक गती
    यापैकी नाही

  3. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव .........हे होते.
  4. यशवंतराव
    जयसिंगराव
    उदयसिंह
    जयाजीराव

  5. जिजाबाईंच्या वडीलांचे गाव कोणते होते ?
  6. फलटण
    वेरुळ
    सिंदखेड
    पुणे

  7. कृष्णा व कोयनेचा संगम ... येथे होतो .
  8. सातारा
    कराड
    माहुली
    कोल्हापूर

  9. रात्र नसणे ' - खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .
  10. सतत कार्यरत असणे
    कधीतरी काम करणे
    दिवस असणे
    नेहमी जागे राहणे

  11. राजा भोज-१ याला आणखी कोणत्या नावाने ओळखतात?
  12. प्रभास
    कैलास
    मिहिर
    १ व २ दोन्ही

  13. भारतातून ____________ हे वृत्त जाते.
  14. मकरवृत्त
    कर्कवृत्त
    विषुववृत्त
    कोणतेही जात नाही.

  15. समुद्राचे पाणी निळ्या रंगाचे दिसते कारण............
  16. प्रकाशाचे अपवर्तन
    प्रकाशाचे अपस्करण
    प्रकाशाचे विकिरण
    प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परिवर्तन

  17. स्‍लाईड शो एकसारखा पुन्‍हा सुरु होण्‍यासाठी कोणता पर्याय वापराल ?
  18. repeat continuously
    Loop More
    Loop continuously until Esc
    यापैकी नाही

  19. विशेषतः युवा वर्गाला आकर्षित करणारे 'फेसबुक ' हे संकेतस्थळ ( website) ह्याने निर्माण केली?
  20. ज्युलीयन असांज
    जिमी वेल्स
    मार्क झुकरबर्ग
    डिक कोस्पलो

  21. खालीलपैकी अंडी उबवणारा प्राणी कोणता ?
  22. कुत्रा
    कोकिळा
    म्हैस
    गाय

  23. वर्तुळकडाची लांबी म्हणजेच ?
  24. त्रिज्या
    जीवा
    व्यास
    परीघ

  25. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा..........आहे.
  26. सातारा
    कोल्हापूर
    औरंगाबाद
    गडचिरोली

  27. रामदासांचा ग्रंथ कोणता ?
  28. दासबोध
    रुक्मिणी स्वयंवर
    भावार्थ दीपिका
    चांगदेव पासष्टी

  29. खालीलपैकी गोदावरीच्या उपनद्या कोणत्या?
  30. वेश्णा ,कोयना ,पंचगंगा
    पांझरा ,काटेपुर्णा ,पुप्या
    प्रवरा,दारणा,सिंदफणा
    इंद्रायणी ,पवना ,नीरा

  31. 'कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही
  32. नलिनी
    सरोज
    कुमुद
    चंपक

  33. दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?
  34. 5
    6
    7
    8

  35. ७,७७,७७७,७७७७,.......... या क्रमाने ९ वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास शतक स्थानच अंक कोणता ?
  36. 3
    5
    7
    9

  37. well या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा.
  38. bell
    girl
    ball
    apple

  39. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
  40. 1
    0.5
    0.9
    0.97

No comments:

Post a Comment