या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

34) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

34) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली.
  2. टिळक आणि आगरकर
    टिळक आणि चिपळूणकर
    चिपळूणकर आणि आागरकर
    वरीलपौकी कोणही नाही

  3. मुलाहिजा बाळगणे - या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
  4. पर्वा करणे
    साभाळ करणे
    द्वेश बाळगणे
    दया करणे

  5.  ६० किमी अंतर १ तास १५ मिनिटात कापणाऱ्या गाडीचे ताशी वेग किती ?
  6. ४० किमी
    ४८ किमी
    ५४ किमी
    ४५ किमी

  7. २४ ते ३६ या दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी किती ?
  8. 26
    28
    30
    32

  9. कोणते उपकरण डाटा आाणि प्रोग्रॅम्‍स यातील फरक ओळखू शकतो?
  10. मेमरी
    मायक्रोप्रोसेसर
    इनपूट उपकरण
    आऊटपूट उपकरण

  11. प्रश्नार्थक चिन्हाच्या ऐवजी सर्वोत्तम पर्याय निवडा - नाटक:दिग्दर्शक :: क्रिकेट :?
  12. खेळाडू (Player)
    प्रेक्षक (Audience)
    नायक (Captain)
    क्रीडांगण (Playground

  13. मधूमेह . . .. या द्रव्याच्या कमतरतेमूळे होतो.
  14. ग्लूकोज
    कॅल्शिअम
    साखर
    इन्सुलिन

  15. मुंबई - नाशीक हा रेल्वेमार्ग . . . घाटातून जातो.
  16. बोरघाट
    आंबोली घाट
    कुभार्ली घाट
    थळघाट

  17. पहिली अंध विश्वकरंडक T-20 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?
  18. पाकिस्तान
    इंग्लंड
    भारत
    ऑस्ट्रेलिया

  19. केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो?
  20. प्रथिने
    कर्बोदके
    ग्लुकोज
    मेद

No comments:

Post a Comment