या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

9) अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.10/12/2015

  1. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे?
  2. नागपूर
    मुंबई
    अहमदनगर
    गोंदिया

  3. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
  4. अहमदनगर
    नागपूर
    मुंबई
    पुणे

  5. हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता
  6. स्टेथोस्कोप
    सेस्मोग्राफ
    फोटोमीटर
    स्फिग्मोमॅनोमीटर

  7. राष्ट्रीय युवक दिन कोणता?
  8. १५ जानेवारी
    ३० जानेवारी
    १२ जानेवारी
    २४ फेब्रुवारी

  9. वर्षभर पाऊस पडतो
  10. श्रीलंकेत
    थायलंड
    इटली
    भारत

  11. क्रिकेटच्या कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद न झालेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण?
  12. रवी शास्त्री
    सुनील गावस्कर
    पंकज रॉय
    यशपाल शर्मा

  13. अ x ब = २८; तर 'अ ' आणि 'ब ' यांच्या किंमती कोणत्या असाव्यात ?
  14. ८,४
    ७,४
    ६,५
    ३,८

  15. भारताची राजधानी खालीलपैकी कोणती ?
  16. नागपूर
    मुंबई
    दिल्ली
    पुणे

  17. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ' हि रचना कोणाची ?
  18. संत शेख महंमद
    समर्थ रामदास
    संत तुकाराम
    संत चोखामेळा

  19. आपल्या सौरमालेत किती ग्रह आहेत?
  20. 9
    11
    8

No comments:

Post a Comment