शिक्षण संदर्भात विविध माहिती,विडिओ, ऑनलाईन टेस्ट, शिष्यवृती व स्पर्धा परीक्षा महिती
Pages
Home
शासन निर्णय
संच मान्यता/ सरलडाटा
MDM DATA
शालार्थ
ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा
स्पर्धा परीक्षा
सातवा वेतन आयोग नुसार payment
मतदार यादीत आपले नाव शोधा
अाधारकार्ड शोधा
अाॅनलाइन वीज बील भरा
ई बुक्स
10वी व 12वी मार्कशीट
मराठी विश्वकोश
महाराष्ट्रातील जात् संवर्ग यादी
अवकाशवेध
शाळेचा U-dise क्रं शोधा
मराठी देशा
प्रश्नपेढी
Bank IFSC कोड शोधा
आठवणीतली गाणी वाचा व ऐका
स्वनिर्मित शैक्षणिक ॲप्स
मान्यवरांचे प्रतिक्रिया
दिनविशेष-दर्शिका
महाराष्ट्राचे शिल्पकार
या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.
10) अाॅनलाईन ई-टेस्ट
दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती
20
प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.
दि.11/12/2015
९७ च्या आधीची २ च्या टप्प्याने येणारी चौथी सम संख्या कोणती ?
८८
९२
९०
९४
यातील कोणत्या देशाने आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भाग घेतलेला नाही?
केनिया
झिम्बॉब्वे
बांगलादेश
न्यूझीलंड
भारतीय इतिहासात हिंदवी स्वराज्य कोणी स्थापन केले?
राजाराम
शिवाजी महाराज
शिवानाना साहेब
बाळाजी बाजीराव
महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) कोणत्या जिल्ह्यात आहे ?
मुंबई
नाशिक.
अहमदनगर.
ठाणे
भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या होते ?
महाराष्ट्र
अरुणाचल प्रदेश
केरळ
गुजरात
जगात कोणत्या धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
हिंदू
मुस्लीम
बुद्धध
ख्रिश्चन
१५ जानेवारी कोणता दिन म्हणून साजरा करतात ?
राष्ट्रीय युवक दिन
सैन्य दिन
हुतात्मा दिन
स्वातंत्र्य दिन
भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण
आंबोली
गुलमर्ग.
मावसिनराम
दादरा-नगर हवेली
प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता उपकरण कोणते ?
स्टेथोस्कोप
फोटोमीटर
हायड्रोफोन
बॅरोमीटर
आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते?
दादाभाई नौरोजी
राजा राममोहन रॉय
सरदार वल्लभभाई पटेल
पंडित जवाहरलाल नेहरू
मागील टेस्ट सोडवा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment