या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

11) अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.25/12/2015

  1. ४७९८ या संख्येत शतकस्थानी असणारा अंक कोणता ?





  2. समानार्थी शब्द पर्यायातून निवडा = कनक
  3. हेम
    शेल
    पुष्प
    नग

  4. भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होते ?
  5. लॉर्ड कर्झन
    लॉर्ड मेयो
    लॉर्ड डलहौसी
    लॉर्ड हार्डिंग

  6. भारत आपला पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोठे खेळला?
  7. लॉर्डस
    हेडिंग्ले
    टॉनटन
    द ओव्हल

  8. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
  9. मुंबई
    नागपूर.
    पुणे
    कोल्हापूर

  10. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ?
  11. अहमदनगर
    कोल्हापूर
    पुणे
    सिंधुदुर्ग

  12. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ................ येथे आहे
  13. कोंडाणा
    रायगड
    पन्हाळा
    शिवनेरी

  14. अमेरिकेचा शोध कोणी लावला ?
  15. सर थोमास रो
    लॉर्ड क्लाइव्ह
    कोलंबसने
    वास्को द गामा

  16. ३० जानेवारी कोणता दिन म्हणून साजरा करतात ?
  17. राष्ट्रीय युवक दिन
    हुतात्मा दिन
    सैन्य दिन
    राष्ट्रीय क्रीडा दिन

  18. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा
  19. सातारा
    नागपूर
    सोलापूर
    चंद्रपूर

No comments:

Post a Comment