या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

30) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

2)दि.30/11/2015

  1. 1992 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वकप जिंकला?
  2. जावेद मियादाद
    इम्रान खान
    वसीम अक्रम
    इंजमाम-उल-हक

  3. कोणत्या वस्तुमुळे बर्फाचा वितळण्याचा बिंदू कमी करता येतो?
  4. मीठ
    पाणी
    दूध
    दही

  5. गायत्री मंत्र कोणाला उद्देशून म्हटला जातो?
  6. इंद्र
    विष्णू
    वरूण
    सावित्री

  7. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोठे पडतो.
  8. मुंबई
    आंबोली
    सावंतवाडी
    कोल्हापूर

  9. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो.
  10. कोल्हापूर
    वर्धा
    अहमदनगर
    नाशिक

  11. जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश
  12. ब्राझील
    जपान
    रशिया
    लंडन

  13. अकबराचा अर्थमंत्री कोण होता?
  14. मानसिंह
    तानसेन
    बिरबल
    तोडरमल

  15. मांजराच्या कुळातील कोणत्या प्राण्याने स्वतःची नखे आत न घेता बाहेरच ठेवली?
  16. बिबट्या
    वाघ
    सिंह
    चित्ता

  17. जसे : भांडी - कुंडी, तसे : गोड - . . . .. रिकाम्या जागी कोणता शब्द येईल ?
  18. धोड
    कडू
    साखर
    दोड

  19. ' An …. … smells with its trunk.' रिकाम्या जागी कोणता शब्द येतो ?
  20. monkey
    dog
    elephant
    tiger

No comments:

Post a Comment