या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

1) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.29/11/2015

  1. वाक्य पूर्ण करण्यासाठी द्यावयाच्या विरामचिन्हास कोणते विरामचिन्ह म्हणतात ?
  2. पूर्णविराम
    प्रश्नचिन्ह
    उदगारचिन्ह
    स्वल्पविराम

  3. खालील पर्याया पैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती ?
  4. तहान भूक
    होकार नकार
    चाल पंरपरा
    प्रामाणिक कुप्रामाणिक

  5. 'देशासाठी प्राणाची आहुती देणारा ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता ?
  6. बलिदान
    देशभक्त
    हुतात्मा
    देशसेवक

  7. खाली दिलेले शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास शेवटी कोणता शब्द येईल ?
  8. षट्कोन
    क्षत्रिय
    ज्ञानेश्वर
    साहित्य

  9. 'तीर ' या शब्दाचे दोन भिन्न अर्थ दिलेल्या पर्यायांमधून निवडा
  10. शीर मान
    बाण सावज
    काठ बाण
    लक्ष्य बाण

  11. खालील वाक्यात रिकाम्या जागी येणारे योग्य वर्तमानकाळी क्रियापद शोधादुकानदार मोहनला शाबासकी … . . .
  12. देईल
    देतो
    देणार
    दिली

  13. खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता ?
  14. नातेवाइक
    क्रांतिकारक
    सक्रिय
    क्रीडा

  15. 'कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे ' या अर्थाची म्हण कोणती ?
  16. शितावरून भाताची परीक्षा
    डोंगर पोखरून उंदीर काढणे
    पि हळद आणि हो गोरी
    आधी पोटोबा मग विठोबा

  17. 'पोटात खड्डा पडणे ' या वाकप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
  18. खूप भूक लागणे
    अचानक मोठे संकट येणे
    जखमी होणे
    खूप भीती वाटणे

  19. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ' हि रचना कोणाची ?
  20. संत तुकाराम
    संत चोखामेळा
    संत शेख महंमद
    समर्थ रामदास

  21. खालीलपैकी कोणाला ' भारतरत्न ' हा पुरस्कार मिळाला नाही ?
  22. ध्यानचंद
    लता मंगेशकर
    आचर्य विनोबा भावे
    पंडित भीमसेन जोशी

  23. खालीलपैकी कोणत्या पर्यायाला उपसर्ग लागलेला नाही ?
  24. अकुशल
    नाकबूल
    स्मरण
    अयोग्य

  25. खालीलपैकी कोणत्या शब्दाला ' ग्रस्त ' हा प्रत्यय लावता येणार नाही ?
  26. पूर
    कार्ड
    अपघात
    दुष्काळ

  27. 'किताब ' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणाता ?
  28. पदवी
    देणगी
    नमस्कार
    बहाल

  29. ' सचिनला पाहण्यासाठी चाहत्यांची . . . .उडायची.' या वाक्यात रिकाम्या जागी कोणता
  30. रीघ
    रांग
    घाई
    झुंबड

  31. पुढे वस्तू आणि ती ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन यांच्या जोडया दिल्या आहेत, त्यांपैकी अयोग्य जोड
  32. पुस्तके - कपाट
    साखर - बटवा
    तलवार- म्यान
    पाणी - पखाल

  33. bed - doll - late - egg - ?
  34. goat
    ant
    kite
    fun

  35. कोणत्या शब्दात ' झोपडी ' या अर्थाचा शब्द लपला आहे ?
  36. what
    spin
    shut
    whamoure

  37. ' सण ' हा अर्थ असणारा शब्द कोणता ?
  38. favourite
    festival
    visit
    diwali

  39. चुकीचे संक्षिप्त रूप कोणते ?
  40. We 'd
    didn't
    I a 'm
    can't

No comments:

Post a Comment