या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

29) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.28/11/2015

  1. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?
  2. अस्तंभा
    कळसुबाई
    महाबळेश्वर
    सप्तशृंगी

  3. भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते.
  4. महाराष्ट्र
    उत्तरप्रदेश
    बिहार
    गुजरात

  5. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना येथे आहे.
  6. मुंबई
    नाशिक
    ठाणे
    पुणे

  7. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
  8. ब्रम्हपुत्रा
    कृष्णा
    कोसी
    गोदावरी

  9. पेशव्यांची राजधानी कोणती?
  10. पुणे
    नाशिक
    ठाणे
    औरंगाबाद

  11. नेपाळ हे जगातील एकमेव......... राष्ट्र आहे.
  12. बौध्द
    मुस्लीम
    हिंदू
    ख्रिश्चन

  13. भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य कोणते?
  14. हरियाणा
    महाराष्ट्र
    उत्तरप्रदेश
    बिहार

  15. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले अाहे?
  16. राजा राममोहन रॉय
    दादाभाई नौरोजी
    आचार्य विनोबा भावे
    सरदार वल्लभभाई पटेल

  17. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते?
  18. स्टेथोस्कोप
    ऑडिओमीटर
    मायक्रोस्कोप
    स्फिग्मोमॅनोमीटर

  19. सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
  20. डॉ.व्हार्गीस कुरियन
    न्या. श्रीनाथन राॅय
    न्या. बी. एन. श्रीकृष्णन
    न्या. बी.टी. देशमुख

No comments:

Post a Comment