या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

प्रश्नावली 2 दि. 06/10/2015


१) भारतात कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? 

२) 'पंचशील' हा करार भारताने कोणाबरोबर केला? 

३) भारतात सर्वप्रथम येणारे परकीय कोण?

४) महाकवी सूरदास यांच्या 'सूरसागर' या काव्याचा विषय काय आहे? 

५) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?

६) आतापर्यंत किती व्यक्तींनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे? 

७) जगातील १0 उंच पर्वतशिखरांपैकी ८ शिखरे कोणत्या देशात आहेत?

८) कोणत्या ग्रहावर सर्वात उंच पर्वत आहे? 

९) कोणत्या खेळातील चेंडूवर छोटे छोटे अर्धवतरुळाकृती खड्डे असतात? 

१0) अमेरिका (यू.एस.ए.) या देशाचे सर्वात दक्षिणेला असलेले राज्य कोणते? 

११) ऑपरेशन 'डेझर्ट स्टॉर्म' हे कोणत्या युध्दाशी संबंधित आहे? 

१२) जगातील कोणत्या देशात सर्वाधिक ख्रिस्ती धर्मीयांची संख्या आहे? 



उत्तरे :- १) आंध्र प्रदेश, २) चीन, ३) पोर्तुगीज, 

४) कृष्णभक्ती, ५) बाबर, ६) १२, 


७) नेपाळ, ८) मंगळ, ९) गोल्फ, 


१0) हवाई, ११) खाडी युध्द, १२) अमेरिका