या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

36) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

36) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. फळेवाला काय विकतो ?
  2. sugar
    fruit
    bread
    meat

  3. भारतीय असंतोषाचे जनक कोण ?
  4. महात्मा फुले
    लाल बहादूर शास्त्री
    लोकमान्य टिळक
    गो.ग. आगरकर

  5. 'भगिनी' या शब्दाला विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
  6. बालिका
    बंधू
    मैत्रिण
    बहिण

  7. खालील शब्दांपैकी घराशी संबंधित नसलेला शब्द कोणता ?
  8. walls
    road
    floor
    roof

  9. नंबरांची बेरीज करण्‍यासाठी अजूनही कोणती पध्‍दत वापरली जाते?
  10. ENIAC
    Abacus
    UNIVAC
    EDSAC

  11. महाराष्ट्रातील __________या जिल्ह्यात सर्वाधिक 'ठिबक सिंचन' प्रगत आहे .
  12. जळगाव
    औरंगाबाद
    नांदेड
    चंद्रपूर

  13. राष्ट्रपतींना .........यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते.
  14. उपराष्ट्रपती
    पंतप्रधान
    सभापती
    सरन्यायाधीश

  15. x-अक्षाचे समीकरण ___________ आहे.
  16. x=y
    y=0
    x=0
    x=1

  17. शायिस्ताखान खिडकीवाटे पळताना कोणते शब्द ओरडला ?
  18. शिवाजी ! शिवाजी !
    सैतान ! सैतान !
    धावा ! धावा !
    वाचवा ! वाचवा !

  19. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  20. रायगड
    अहमदनगर
    सातारा
    पुणे