शिक्षण संदर्भात विविध माहिती,विडिओ, ऑनलाईन टेस्ट, शिष्यवृती व स्पर्धा परीक्षा महिती
Pages
Home
शासन निर्णय
संच मान्यता/ सरलडाटा
MDM DATA
शालार्थ
ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा
स्पर्धा परीक्षा
सातवा वेतन आयोग नुसार payment
मतदार यादीत आपले नाव शोधा
अाधारकार्ड शोधा
अाॅनलाइन वीज बील भरा
ई बुक्स
10वी व 12वी मार्कशीट
मराठी विश्वकोश
महाराष्ट्रातील जात् संवर्ग यादी
अवकाशवेध
शाळेचा U-dise क्रं शोधा
मराठी देशा
प्रश्नपेढी
Bank IFSC कोड शोधा
आठवणीतली गाणी वाचा व ऐका
स्वनिर्मित शैक्षणिक ॲप्स
मान्यवरांचे प्रतिक्रिया
दिनविशेष-दर्शिका
महाराष्ट्राचे शिल्पकार
या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.
49) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट
दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.
1 ते 100 पर्यंत च्या मुळ संख्या किती आहेत ?
24
25
74
75
72,96,984 मध्ये,दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता?
4
8
9
7
शुद्ध शब्द कोणता?
आकर्षक
आकर्शक
आर्कषक
अकर्षक
boy : girl :: ox : ?
farmer
animal
farm
cow
समानार्थी शब्द ओळखा - आवाज
रव
सूचना
विचारपूस
पावा
White x ..........
red
blue
black
yellow
4709 + 21702 = किती ?
25421
26401
26411
25401
तापमान मोजण्याचे माप ---------- हे आहे.
फॅरनहिट
सेल्सीयस
केल्वीन
मि.ली. ग्रॅम
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा
कोल्हापूर
अहमदनगर
पुणे
मुंबई
गंगा नदीचे उगम स्थान
मूलताई
महाबळेश्वर
अमरकंठ
गंगोत्री
मागील टेस्ट सोडवा
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)