या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

इतिहास सामान्यज्ञान परीक्षा


इतिहास सामान्यज्ञान परीक्षा

1

श्रीचक्रधर स्वामींनी स्थापन केलेला पंथास काय म्हणतात?

महानुभवपंथ

2

गुरूग्रंथसाहिब या ग्रंथात महाराष्ट्रातील कोणत्या संतांचे अभंग समाविष्ट आहेत?

संत नामदेव

3

भारूड हा काव्यप्रकार लिहणारे संत कोणते?

संत एकनाथ

4

संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्जखाती कोणत्या नदीत बुडवली?

इंद्रायणी नदी     http://www.sanjaythakare.blogspot.com

5

संत रामदासांचा जन्म मराठवाडयातील कोणत्या गावी झाला?

जांब

6

संत ज्ञानेश्वरांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?

आळंदी

7

कोणते संत हे शिवाजी महारांच्या समकालीन होते?

संत तुकाराम संत रामदास

8

दासबोध ग्रंथ मनाचे श्लोक कोणी लिहिले?

संत रामदास

9

भेदभाव मानू नका, प्राणी मात्रांवर दया करा. असा उपदेश कोणत्या संताने दिला?

संत एकनाथ

10

संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोणत्या गावी झाला होता?

आपेगाव

11

जिजाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते? http://www.sanjaythakare.blogspot.com

लखुजीराव जाधव

12

शहाजी राजांचे वडील मालेजीराजे हे कोणत्या लढाईत मारले गेले?

इंदापूरची लढाई

13

निजामाने मालोजीराजे यांना कोणत्या ठिकाणची जहागिरी दिली होती?

पुणे सुपे

14

शिवाजी महाराजांचा जन्मा कोणत्या साली झाला होता?

19 फेब्रुवारी 1630

15

शिवरायांच्या जन्मावेळी शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते?

विजयराज

16

बालपणी कोणत्या देवाच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली?

रायरेश्वर मंदिर

17

शिवरायांनी आपली राजमुद्रा कोणत्या भाषेत कोरली?

संस्कृत

18

शिवरायांच्या पत्नीचे नावे काय होते?

सईबाई

19

शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्हयात आहे?

पुणे ( तालुका जुन्नर)

20

तोरणा या किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे?

तोरणजाई देवी