या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नाव कार्यकाळ आरंभकार्यकाळ समाप्तीपक्ष
१ यशवंतराव चव्हाणमे १, इ.स. १९६०नोव्हेंबर १९, इ.स. १९६२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
 मारोतराव कन्नमवारनोव्हेंबर २०, इ.स. १९६२नोव्हेंबर २४, इ.स. १९६३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
 वसंतराव नाईकडिसेंबर ५, इ.स. १९६३फेब्रुवारी २०, इ.स. १९७५भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
 शंकरराव चव्हाणफेब्रुवारी २१, इ.स. १९७५मे १७, इ.स. १९७७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
 वसंतदादा पाटीलमे १७. इ.स. १९७७जुलै १८, इ.स. १९७८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
 शरद पवारजुलै १८, इ.स. १९७८फेब्रुवारी १७, इ.स. १९८०पुरोगामी लोकशाही दल
 अब्दुल रहमान अंतुले जून ९, इ.स. १९८०जानेवारी १२, इ.स. १९८२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  बाबासाहेब भोसलेजानेवारी २१, १९८२फेब्रुवारी १, १९८३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
 वसंतदादा पाटीलफेब्रुवारी २, इ.स. १९८३जून १, इ.स. १९८५भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० शिवाजीराव निलंगेकर पाटीलजून ३, इ.स. १९८५ मार्च ६, इ.स. १९८६भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ शंकरराव चव्हाणमार्च १२, इ.स. १९८६ जून २६, इ.स. १९८८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
 १२ शरद पवार जून २६, इ.स. १९८८जून २५, इ.स. १९९१भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ सुधाकरराव नाईकजून २५, इ.स. १९९१ फेब्रुवारी २२, इ.स. १९९३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
१४ शरद पवार मार्च ६, इ.स. १९९३ मार्च १४, इ.स. १९९५भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
१५ मनोहर जोशीमार्च १४, इ.स. १९९५जानेवारी ३१, इ.स. १९९९शिवसेना 
१६ नारायण राणे फेब्रुवारी १, इ.स. १९९९ऑक्टोबर १७, इ.स. १९९९शिवसेना
१७ विलासराव देशमुख ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ जानेवारी १६, इ.स. २००३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
१८ सुशीलकुमार शिंदे जानेवारी १८, इ.स. २००३ऑक्टोबर ३०, इ.स. २००४भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ विलासराव देशमुख नोव्हेंबर १, इ.स. २००४डिसेंबर ५, इ.स. २००८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० अशोक चव्हाणडिसेंबर ५, इ.स. २००८नोव्हेंबर ९, इ.स. २०१०भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ पृथ्वीराज चव्हाणनोव्हेंबर १०, इ.स. २०१०सप्टेंबर २६, इ.स. २०१४भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
२२ देवेंद्र गंगाधर फडणवीसऑक्टोबर ३१ इ.स. २०१४
भारतीय जनता पक्ष



महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
क्रनावपासूनपर्यंत
 १द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिलइ.स. १९४३इ.स. १९४८
 २राजा महाराज सिंग इ.स. १९४८इ.स. १९५२
 ३सर गिरीजा शंकर बाजपाईइ.स. १९५२इ.स. १९५४
 ४डॉ. हरेकृष्ण महताब इ.स. १९५५इ.स. १९५६
 ५श्री प्रकाशइ.स. १९५६ इ.स. १९६२
 ६डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल इ.स. १९६२ ६ ऑक्टोबर इ.स. १९६२
 ७विजयालक्ष्मी पंडित२८ नोव्हेंबर इ.स. १९६२१८ ऑक्टोबर इ.स. १९६४
 ८डॉ. पी.व्ही. चेरियन१४ नोव्हेंबर इ.स. १९६४८ नोव्हेंबर इ.स. १९६९
 ९अली यावर जंग२६ फेब्रुवारी इ.स. १९७०११ डिसेंबर इ.स. १९७६
 १०सादिक अली३० एप्रिल इ.स.  १९७७३ नोव्हेंबर इ.स. १९८०
 ११एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा३ नोव्हेंबर इ.स. १९८० ५ मार्च इ.स. १९८२
 १२एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ६ मार्च इ.स. १९८२ १६ एप्रिल इ.स.  १९८५
 १३कोना प्रभाकर राव३१ मे इ.स. १९८५२ एप्रिल इ.स. १९८६
 १४डॉ. शंकर दयाळ शर्मा ३ एप्रिल इ.स. १९८६२ सप्टेंबर इ.स. १९८७ 
 १५कासू ब्रह्मानंद रेड्डी२० फेब्रुवारी इ.स. १९८८१८ जानेवारी इ.स. १९९०
 १६डॉ. सी. सुब्रमण्यम१५ फेब्रुवारी इ.स. १९९०९ जानेवारी इ.स. १९९३
 १७डॉ. पी.सी. अलेक्झांडर१२ जानेवारी इ.स. १९९३ १३ जुलै इ.स. २००२
 १८मोहम्मद फझल१० ऑक्टोबर इ.स. २००२५ डिसेंबर इ.स. २००४
 १९एस.एम. कृष्णा१२ डिसेंबर इ.स. २००४५ मार्च इ.स. २००८
 २०एस.सी. जमीर९ मार्च इ.स. २००८२२ जानेवारी इ.स. २०१०
 २१काटीकल शंकरनारायण२२ जानेवारी इ.स. २०१०२१ ऑगस्ट इ.स. २०१४
 २२सी. विद्यासागर राव३० ऑगस्ट इ.स. २०१४
भारतातील राज्य राजधानी
 no
भारतातील राज्यराजधानी
  1. बिहारपटना
  2. पश्चिम बंगालकोलकाता 
  3.असम दिसपुर
  4. आंध्रप्रदेशअमरावती (नवीन),
हैदराबाद (जुनी )
  5. उड़ीसाभुवनेश्वर
  6.उत्तर प्रदेशलखनऊ
  7. कर्नाटकबंगलौर
  8.केरलतिरुवनन्तपुरम्
  9.गुजरातगांधीनगर 
  10.जम्मू-कश्मीरश्रीनगर 
  11.तमिलनाडुचेन्नई
  12.त्रिपुराअगरतल्ला
  13. नागालैंडकोहिमा 
  14. पंजाबचंडीगढ़
  15.हरियाणा चंडीगढ़
  16.मणिपुरइम्फाल
  17.मध्यप्रदेश भोपाल
  18.महाराष्ट्रमुंबई
  19.मेघालयशिलांग
  20.राजस्थान जयपुर
  21.हिमाचल प्रदेशशिमला 
  22.सिक्किमगंगटोक
  23.मिजोरमआइजॉल 
  24. अरुणाचल प्रदेश ईटानगर
  25.गोवा पणजी 
  26.उत्तराखंडदेहरादून
  27.छत्तीसगढ़रायपुर
  28.झारखंडरांची
  29. तेलंगानाहैदराबाद

पंतप्रधान
पंतप्रधानकार्यकाल
 पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964 
श्री. गुलझारीलाल नंदा (13 दिवस कार्यवाह) 27 मे 1964 ते 9 जून 1964
 श्री. लालबहादूर शास्त्री 9 जून 1964 ते 11 जाने. 1966 
श्री. गुलझारीलाल नंदा  (कार्यावह) 11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966
श्रीमती इंदिरा गांधी24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977 
श्री. मोरारजी देसाई 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 
श्री. चरणसिंग 28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980
 श्रीमती इंदिरा गांधी14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984
श्री. राजीव गांधी 31 ऑक्टो. 1984 ते 2 डिसें. 1989 
 श्री. व्ही.पी. सिंग2 डिसेंबर 1989 ते 7 नोव्हे. 1990 
श्री. चंद्रशेखर10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991 
श्री. पी.व्ही. नरसिंहराव 21 जून 1991 ते 15 मे 1996 
श्री. अटलबिहारी वाजपेयी16 मे 1996 ते 28 मे 1996 
श्री. एच.डी. देवेगौडा1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
श्री. इंद्रकुमार गुजराल 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 
श्री. अटलबिहारी वाजपेयी 19 मार्च 1998 ते 22 मे 2004
श्री. मनमोहन गुरूमित सिंग22 मे 2004 ते 26 मे 2014
श्री. नरेंद्र मोदी26 मे 2014 पासून कार्यरत.



            
भारतातील राष्ट्रपती
राष्ट्रपतीकार्यकाल
डॉ. राजेंद्र प्रसाद26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  13 मे 1962 ते 13 मे 1967 
डॉ. झाकीर हुसेन13 मे 1967 ते 3 मे 1969
डॉ. वराह व्यंकट गिरी (कार्यकारी) 20 मे 1969 ते 20 जुलै 1969
न्या. महंमद हिदायतुल्ला(कार्यकारी) 20 जुलै 1969 ते 21 ऑग. 69 
डॉ. वराह व्यंकट गिरी24 ऑग. 1969 ते 24 ऑग. 1974 
 फक्रुद्दीन अली अहमद 24 ऑगस्ट 1974 ते फेब्रु. 1977
बी.डी. जत्ती  (कार्यकारी) 11 फेब्रु. 1977 ते 25 जुलै 1977
डॉ. नीलम संजीव रेड्डी 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
 ग्यानी झैलसिंग 25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987 
राधास्वामी व्यंकटरमण 25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992 
डॉ. शंकरद्याल शर्मा 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997 
के.आर. नारायणन25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002 
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
श्रीमती प्रतिभाताई पाटील  25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
प्रणव मुखर्जी25 जुलै 2012 ते २५ जुलै २०१७
रामनाथ कोविंद२५ जुलै २०१७ विद्यमान


No comments:

Post a Comment