या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

17) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद

दि.16/11/2015

  1. मराठा राज्यकर्त्यांचे पंतप्रधान कोण होते?
  2. पेशवे
    महामंत्री
    अमात्य
    राज अमात्य

  3. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
  4. नाशिक
    सातारा
    पुणे
    नागपूर

  5. १९७८ साली कुठली घटनादुरुस्ती झाली?
  6. ४५
    ५२
    ५०
    या पैकी नाही

  7. सातत्याने पात्र बदलणारीहि नदी बिहारचे दुखाश्रू म्हणून ओळखली जाते ?
  8. ब्रम्हपुत्रा
    घाग्रा
    कोसी
    गंडक

  9. १५ नोव्हेंबर २००० रोजी निर्माण झालेले भारतातील २८ वे राज्य कोणते ? .
  10. झारखंड
    तेलंगना
    उत्तराखंड
    छत्तीसगढ

  11. महानादिवरील हिराकूड हे सर्वात लांब धारण भारतातील या राज्यत आहे ?
  12. ओरिसा
    मध्य प्रदेश
    पश्चिम बंगाल
    हरियाना

  13. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे?
  14. ७२
    ७८
    ९०
    ३६

  15. GH , IJ , KL ........... पुढील जोडी ओळखा ?
  16. AB
    MN
    CD
    OP

  17. निराश्रित मुलांचा सांभाळ करणारी संस्था ..........
  18. धर्मशाळा
    अनाथाश्रम
    आश्रमशाळा
    बालसुधार गृह

  19. बोचणी लागणे ..... या शब्दाचा अर्थ सांगा .
  20. दुसर्यास दोष देणे
    मनास लागून राहणे
    दुसर्याला लागेल असे बोलणे
    भीती वाटणे

No comments:

Post a Comment