====================================
नवागतांचे स्वागत करताना शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य
====================================
वाढदिवस साजरा करताना मुले मुली
====================================
====================================
स्वातंत्र्य दिन साजरा करताना उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक,गावकरी व शिक्षक वर्ग
===================================
रक्षाबंधनदिन साजरा करताना मुले मुली व वृक्ष आमचे मित्र
=====================================
शिक्षकदिन साजरा करताना उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षकदिना निमित्त शिक्षकांचे गोड तोंड करताना विद्यार्थी
=====================================
पायाभूत चाचणी सुरु असतांना केंद्रप्रमुख एन एन मगदूम साहेब यांची भेट
====================================
महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरा करतांना अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व विद्यार्थी
महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरा करतांना अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व विद्यार्थी
====================================
साक्षरता दिन साजरा करताना उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,
शिक्षक वर्ग व विद्यार्थी
=================================
क्रीडा सप्ताह साजरा करताना उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य
केंद्रप्रमुख एन.एन.मगदूम साहेब, शिक्षक वर्ग व विद्यार्थी
=================================
मराठी विद्या मंदिर मजरे जटटेवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर या शाळेत आधार कार्ड योजना १००टक्के पूर्ण

=================================
हात धुवा दिन, वाचन प्रेरणा दिन व ए.पी.जे.कलाम जन्म दिन साजरा करताना विद्यार्थी व शिक्षक वर्ग
=================================