या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

थोरांची समाधीस्थळे व किल्ले

१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-  सिंदखेड राजा

२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)-   इंदापूर, जि. पुणे

३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)-   भातवडी

४) शहाजीराजे -   होदिगेरे, ता. कनकगिरी, जि. दावनगेरे (कर्नाटक)

५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)

६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर

७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड

८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड

९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) - कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल

१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरलेपुत्र) - वडू कोरेगाव

११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) - माळशिरस, जि. सोलापूर

१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र)- साल्हेरच्या किल्ल्याजवळ.

१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातीलमंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी

१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) - जिती,ता.करमाळा, जि. सोलापूर

१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड

१६) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)

१७) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक

१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप - (गाधवड, जि. पुणे)

१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा - उमरळ

२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)-  पारगड

२१) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता.आटपाटी, जि. सांगली

२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ - परळी (रायगडाजवळ)

२३) शिवा काशिद - पन्हाळगड

२४) कान्होजी जेधे आणि जिवा महाला - कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे

२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर

२६) संभाजी कावजी - कोंडावळे, ता. मुळशी, जि. पुणे

२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग (चाकण) पुणे

२८) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)

२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड

३०) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू) निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.

३१) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर

३२) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच नावाने आहे) - बीड

३३) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर

 ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा 

३५) हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद 

३६) अन्नूबाई (पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.उस्मानाबाद

३७) प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर 

३८) हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड, सातारा 


आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील पिढीला प्रेरणा  असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला

2. पेडगावचा बहादूरगड

3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.

कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड 2. उंदेरी 3. कर्नाळा 4. कुलाबा 5. कोथळीगड (पेठचा किल्ला) 6. कोरलई 7. कौला किल्ला॑ 8. खांदेरी 9. घोसाळगड 10. चंदेरी 11. तळेगड 12. तुंगी 13. धक 14. पेब 15. प्रबळगड 16. बिरवाडी 17. भिवगड 18. मंगळगड कांगोरी  19. मलंगगड 20. माणिकगड 21. माणगाव 22. रतनगड 23. रायगड  24. लिंगाणा 25.विशाळगड 26.विश्रामगड 27. सांकशी 28. सागरगड 29. सुरगड 30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा 2. पावनगड 3. बावडा 4. भूदरगड 5. रांगणा 6.सामानगड  ७. काळानंदीगड ८. पारगड  

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा

1. किल्ले चंद्रपूर

2. बल्लारशा

जळगाव जिल्हा

1. अंमळनेरचा किल्ला 2. कन्हेरगड 3. पारोळयाचा किल्ला 4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा 2. अशीरगड 3. असावगड 4. अलिबाग 5. इंद्रगड 6. उंबरगांव 7. कल्याणचा किल्ला 8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग 10. केळवे-माहीम 11. कोंजकिल्ला 12.गंभीरगड 13. गुमतारा 14. गोरखगड 15. जीवधन 16. टकमक 17. ठाणे किल्ला  18. डहाणू 19. तांदुळवाडी किल्ला 20. तारापूर 21. धारावी 22. दातिवरे 23. दिंडू 24. नळदुर्ग 25. पारसिक 26. बल्लाळगड 27. बळवंतगड 28. बेलापूर 29. भवनगड 30. भैरवगड 31. भोपटगड 32. मानोर 33. माहुली 34. व्ररसोवा 35. वसईचा किल्ला 36. शिरगांवचा किल्ला 37. संजान 38. सिद्धगड39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला 2.उमरेडचा किल्ला 3. गोंड राजाचा किल्ला4. नगरधन(रामटेक)(भुईकोटकिल्ला)
5. भिवगड 6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई 2.अचलगड 3. अंजनेरी 4. अलंग 5. अहिवंत 6. इंद्राई 7. कंक्राळा 8. कंचना  9. कन्हेरा 10.  कर्हेगड 11. कावनई12. कुलंग13. कोळधेर 14. गाळणा 15. घारगड 16. चांदोर 17. जवळ्या 18. टंकाई 19. त्रिंगलवाडी 20. त्रिंबक 21. धैर22. धोडप 23. पट्टा 24. बहुळा 25. ब्रह्मगिरी 26. भास्करगड 27. मार्किंडा 28. मुल्हेर 29. रवळ्या 30. राजधेर31. रामसेज 32. वाघेरा 33. वितानगड 34. हर्षगड 35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी 2. चाकण 3.चावंड 4. जीवधन 5. तिकोना 6. तुंग7. नारायणगड 8. पुरंदर 9. प्रचंडगड (तोरणा) 10.मल्हारगड 11. राजगड 12. राजमाची 13. विचित्रगड 14. विसापूर 15. लोहगड 16. शिवनेरी 17. सिंहगड  18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल 2. आंबोळगड 3. आवर किल्ला 4. कनकदुर्ग 5. कुडाळचा किल्ला 6. कोट कामते 7. खारेपाटण  8. गोवळकोट  9. गोवा 10. जयगड 11. दुर्ग रत्नागिरी 12. देवगड 13. नांदोशी 14. निवती 15.पालगड 16. पूर्णगड 17. प्रचितगड 18. फत्तेगड 19. बाणकोट 20. बांदे 21. भगवंतगड 22. भरतगड 23.भवनगड 24. भैरवगड 25. मंडणगड 26.मनसंतोषगड 27. मनोहरगड 28. महादेवगड 29. महिपतगड 30. यशवंतगड 31. रसाळगड 32. राजापूरचा किल्ला 33. रायगड 34. विजयगड 35. विजयदुर्ग-घेरिय  36. वेताळगड 37. सर्जेकोट 38. साठवली 39.सावंतवाडीचा किल्ला 40. सिंधुदुर्ग 41. सुमारगड  42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ  2. दोदवाड 3. मंगळवेढे 4. शिरहट्टी 5. श्रीमंतगड 6. सांगली  7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा  2. कमालगड 3. कल्याणगड 4. केंजळगड 5. चंदन  6. जंगली जयगड  7. गुणवंतगड 8. प्रचितगड  9.प्रतापगड 10. पांडवगड 11. बहिरवगड 12. भूषणगड 13. भोपाळगड 14. मकरंदगड 15.मच्छिंद्रगड 16. महिमंडणगड 17. महिमानगड 18. सज्जनगड 19. संतोषगड 20. सदाशिवगड  1. सुंदरगड  22. वर्धनगड23. वंदन24. वसंतगड25.वारुगड 26. वैराटगड