तात्पर्य - जीवनात असे अनेक मित्र बनतील जे केवळ तुमच्या पेशाकडे, पैशाकडे बघून आणि तुमच्या सत्तेचा, प्रतिष्ठेचा वापर करून घेण्यासाठी तुमच्याजवळ येतील पण शहाणपणा यातच आहे तुम्ही कोणाला मित्र बनविता ते. संकटकाळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाराच आपला खरा मित्र आहे.
No comments:
Post a Comment