या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

2) ऑनलाईन ई-टेस्ट


2)दि.30/10/2015 दररोज नवीन ऑनलाईन टेस्ट सोडवा 




  1. तवांग मुद्दय़ांसंबंधीचे भारतातील राज्य कोणते?

  2. अरुणाचल प्रदेश
    महाराष्ट्र
    उत्तर प्रदेश
    कर्नाटक

  3. काही वर्षांपूर्वी चर्चेत असलेला 'वूलर बॅरेज' कोणत्या नदीवरील आहे?

  4. तापी
    सिंधू
    गंगा
    झेलम

  5. भारताची कैगा अणुभट्टी कोणत्या राज्यात आहे?

  6. त्रिपुरा
    त्रिरुअनंतपुरम
    कर्नाटक
    मुंबई

  7. 'कोसी करारा'शी संबंधित देश कोणते?

  8. भारत - पाकिस्थान
    भारत-नेपाळ
    भारत- चीन
    भारत-भूटान

  9. भारताने बांधलेले 'फराक्का 'बॅरेज' कोणत्या नदीवरील आहे?

  10. झेलम
    गंगा
    नर्मदा
    तापी

  11. अमृतसर(अमृत तलाव)ची स्थापना कोणत्या शीख धर्मगुरूने केली?

  12. गुरू रामदास
    गुरु गोविंदसिंग
    लॉर्ड रिपन
    मोहमद अली

  13. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लोकशाहीचे प्रशिक्षण जनतेला मिळावे, असा विचार प्रथम कोणी मांड

  14. लॉर्ड रिपन
    लार्ड कर्झन
    लार्ड डलहौसी
    माउंट बटन

  15. भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्‍चिम विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

  16. मुंबई
    त्रिरुअनंतपुरम
    हुबळी
    पणजी

  17. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

  18. गोवा
    महाराष्ट्र
    त्रिपुरा
    अरुणाचल प्रदेश

  19. नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? 

  20. अरुणाचल प्रदेश
    उत्तर प्रदेश
    गोवा
    महाराष्ट्र


No comments:

Post a Comment