या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

गुढीपाडवा, पट वाढवा

निमंत्रण पत्र
विषय - गुढीपाडवा,  पट वाढवा , अनुसरून आपणास कळविण्यास  अत्यानंद होतो की आपला पाल्य हा २०१५ च्या पटनोंदणी  सर्वेक्षणानुसार सक्तीपात्र दाखल वयोगटात आहे तरी आपल्या पाल्यास सन २०१५/१६ या शैक्षणिक वर्षात इ. १ ली मध्ये गुढीपाडव्याच्या  शुभमुहूर्तावर  शाळेत दाखल करण्यासाठी शनिवार दि. २१ /०३/२०१५ रोजी सकाळी ठीक ९-०० वाजता शाळेत उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती . 

No comments:

Post a Comment