या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

इतिहास सामान्यज्ञान परीक्षा- 2

 इतिहास सामान्यज्ञान परीक्षा


  1

शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?

तोरणा

2

राजगड किल्ल्याचे जुने नाव काय होते?

मुरूंबादेवाचा किल्ला

3

तोरणा या किल्ल्याला शिवाजी महारांजांनी कोणते नाव दिले?

प्रचंडगड

4

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी 

कोणती होती?

राजगड

5

जावळीचे मोरे यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता?

चंद्रराव

6

रायरीचा प्रचंड किल्ल्याला शिवरायांनी शिवरायांनी कोणते 

नाव दिले होते?

रायगड

7

रायरीचा प्रचंड किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांना कोणासोबत 

युध्द केले?

यशवंतराव मोरे

8

शिवरायांनी भोरप्या डोंगरावर कोणता नवीन किल्ला बांधला?

प्रतापगड

9

अफजल खान हा बारा वर्ष कोणत्या ठिकाणचा सुभेदार होता?

वाई

10

अफजल खान शिवाजी महाराजांची भेट कोणत्या किल्ल्याच्या 

पायथ्याशी होणार होती?

प्रतापगड

11

शिवाजी महाराज यांच्या वकिलाचे नाव 

काय होते?

पंताजी गोपीनाथ

12

अफजल खानाच्या मुलाचे नाव काय होते?

फाजल खान

13

शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्दिजोहर 

यांनी कोणत्या किल्ल्याला चौफेर वेढा दिला होत?

पन्हाळगड

14

कृष्णाजी भास्कर हा कोणाचा वकील होता?

अफजलखान

15

अफजलखानाच्या भेटी वेळेस शिवरायांसोबत

किती अंगरक्षक होते?

दहा

16

औरगंजेबाच्या मामाचे नाव काय होते?

शाहिस्तेखान

17

कोणत्या साली शिवरायांनी शाहिस्तेखानाची 

तीन बोटे तलवारीने उडवली?

5 एप्रिल 1663 ( लाल महाल )

18

 घोड खिंडीला इतिहासात कोणत्या नावाने 

ओळखले जाते?

पावनखिंड

19

शहाजी राजे यांचे निधन कोणत्या साली झाले?

1664

20

पुरंदरच्या तहावेळी पुरंदर किल्ल्याचे 

किल्लेदार कोण होता?

मुरारबाजी