या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

65) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. तोंड दाबणे ' - खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .
  2. प्रतिकार करणे.
    लाच देणे .
    थोबाडात मारणे
    तोंडावर उशी ठेवणे.

  3. 5 दसलक्ष + 14 लक्ष =?
  4. 44 लक्ष
    19 लक्ष
    54 लक्ष
    64 लक्ष

  5. खालील पैकी व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेली कादंबरी कोणती.?
  6. राऊ
    बनगरवाडी
    छावा
    लक्ष्यवेध

  7. पहिल्या 50 विषम संख्या ची बेरीज किती ?
  8. 2500
    2550
    5250
    5200

  9. दोन संख्यांचा गुणाकार 2700 व लसावि 180 आहे .तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
  10. 50
    55
    60
    65

  11. Write the incorrect pair of relative words with help of alternative.
  12. High – Low
    Read – Write
    Table – Chalk
    Tea - Cup

  13. Which is the opposite word of ‘Near’ ?
  14. care
    dare
    Fear
    far

  15. जर C=4, D=6, E=8 .... तर 2806 याचा अर्थ काय ?
  16. DEAB
    DAEB
    BEAD
    BAED

  17. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
  18. अहमदाबाद
    चंपारण्य
    मुंबई
    दिल्ली

  19. क्षेत्रफळ, अंतर, घनफळ, वजन, वेळ यामुळे कोणता संबोध स्पष्ट होतो?
  20. सूत्रे
    गुणधर्म
    बेरीज
    मापन