या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

64) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


  1. 'विष्णू वामन शिरवाडकर' यांचे टोपपणनाव कोणते?
  2. केशवकुमार
    कुसुमाग्रज
    केशवसुत
    माधव पटवर्धन

  3. ----- हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
  4. मुंबई ते ठाणे
    दिल्ली ते आग्रा
    हावडा ते खडकपूर
    चेन्नई ते रेनीगुंठा

  5. एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास 14 सेंमी .आहे व उंची 17 सेमी आहे.तर वृत्तचितीचे घनफळ किती ?
  6. 2719
    2758
    2541
    2618

  7. 152207 × 584 = किती ?
  8. 88888898
    88888888
    88889888
    88888988

  9. १०० ते ११० मधील मुळसंख्या किती?
  10. 2
    3
    4
    5

  11. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
  12. स्वातंत्र्य
    समता
    न्याय
    बंधुभाव

  13. 'ब'ची आई ही 'अ'च्या आईची सासू आहे परंतु 'ब' हा 'अ'चा पिता नाही. अशा परिस्थितीत 'ब' हा 'अ'चा कोण आहे?
  14. आजोबा
    मामा
    भाऊ
    काका

  15. If. - hear : ear = Then taste .......?
  16. lips
    nose.
    eyes
    tongue.

  17. "Mandar could not go to learn English." या इंग्रजी नकारार्थी वाक्याचे मराठीतील होकारार्थी वाक्य कोणते?
  18. मंदार इंग्रजी शिकायला गेला असेल.
    मंदार इंग्रजी शिकायला जाऊ शकला
    मंदार इंग्रजी शिकायला जाऊ शकतो
    मंदार इंग्रजी शिकायला गेलेला नव्हता

  19. ____________ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
  20. 1 ऑगस्ट 1925
    1 ऑगस्ट 1929
    1 ऑगस्ट 1920
    1 ऑगस्ट 1935