या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

4) अाॅनलाईन ई-टेस्ट(गणित)

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.03/01/2016

  1. किती दोन अंकी संख्यात शून्य नसते ?
  2. ९०
    ८२
    ८१
    ८९

  3. खडूची लांबी मोजण्यासाठी कोणते साधन वापरावे ?
  4. दोरी
    पट्टी
    तराजू
    टेप

  5. प्रत्येक गटात ५ विद्यार्थी याप्रमाणे ४० विद्यार्थ्यांचे किती गट होतील ?





  6. सर्व अंक समान असणाऱ्या ३ अंकी संख्येतील अंकांची बेरीज हि कोणत्या संखेच्या पटीत असेल ?





  7. खालीलपैकी कोणती संख्या सममित आहे ?





  8. ' सहाशे सत्तेचाळीस ' या संख्येची विस्तारित मांडणी कोणती ?
  9. ६००+४०+७०
    ६००+४०+७
    ६००+७०+४
    ६००+४+७

  10. अ x ब = २८; तर 'अ ' आणि 'ब ' यांच्या किंमती कोणत्या असाव्यात ?
  11. ७,४
    ८,४
    ६,५
    ३,८

  12. २१९ + . . . . . .= ४५८ यांत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?
  13. २२९
    २४९
    २३९
    २१९

  14. '४३२, ४७२, ४२३, ४६९, ४२७ ' या सर्व संख्यांचा उतरता क्रम लावल्यास मधली संख्या कोणती येईल ?
  15. ४६९
    ४३२
    ४२३
    ४२७

  16. सर्वांत लहान दोन अंकी संख्या व सर्वांत मोठी तीन अंकी संख्या यांमधील फरक किती ?
  17. ९८०
    ९९८
    ९९१
    ९८९

  18. खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती ?
  19. ५५०=५५ द
    ७ श ८ द ९० ए = ८ श ७० ए
    २७५= २ श ७० द ५ ए
    ६५ द ३४ ए = ६ श ८ द ४ ए

  20. स्वाती ही स्मितापेक्षा ४ वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज २२ असल्यास स्मिताचे वय किती?
  21. १३ वर्षे
    १० वर्षे
    ९ वर्षे
    १२ वर्षे

  22. ५ लीटर दुधापासून पाव लीटरच्या किती दुधाच्या पिशव्या भरता येतील ?
  23. १५
    २०
    २२
    १८

  24. माझ्याकडे एकूण ४ नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत १०० रुपये असल्यास माझ्याकडे किती मूल्याची नोट नसावी ?
  25. रु २०
    रु ५०
    रु १०
    रु ५

  26. ६+६+६+६ = खालीलपैकी कोणता पर्याय ?
  27. ४+४+४+४+४
    ३+३+३+३+३+३+३
    ८+८+८
    ७+७+७+७

  28. ४ x ३ + ५ x ३ = पुढीलपैकी काय ?
  29. ९ x ६
    ७ x १५
    ९ x ३
    १२ x१५

  30. 'किलोग्रम' या परिमाणाशी संबंधित काय ?
  31. धरकता
    उंची
    वस्तुमान
    लांबी

  32. दोन चौरस एकमेकांना जोडून कोणती आकृती तयार होईल ?
  33. आयत
    चौरस
    पंचकोन
    त्रिकोण

  34. एका तासात ६ खेळणी तयार होतात ; तर ५० खेळणी तयार होण्यासाठी कितवा तास यावा लागेल ?
  35. आठवा
    दहावा
    सातवा
    नववा

  36. ४७९८ या संख्येत शतकस्थानी असणारा अंक कोणता ?