या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

63) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
  2. वाकड्यात शिरणे
    वेड पांघरणे
    मुद्याला सोडून जाणे
    अज्ञान दाखवणे

  3. 21 ते 30 पर्यतच्‍या सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती.
  4. 4
    5
    6
    120

  5. ८ वाजून १० मिनिटांनी घड्याळाच्या २ काट्यात किती अंशाचा कोण असतो?
  6. १७५"
    १८०"
    १६५"
    १८५"

  7. ' परिणाम ' या शब्दाचा अर्थ सांगा.
  8. परिणाम
    माप
    हवामान
    दशांश पद्धती

  9. एका क्रिकेट खेळाडूने चार डावांत अनुक्रमे ६५,३२,१७ आणि १०८ धावा काढल्या ;तर त्याने सरासरी किती धावा काढल्या?
  10. 55.5
    55
    54
    56.5

  11. सामान्यपणे संघराज्य पद्धतीतील कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?
  12. एकगृही
    व्दिगृही
    बहूगृही
    यांपैकी कोणतेही नाही

  13. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?
  14. प्लॅटीपस
    कांगारू
    पेंग्विन
    व्हेल

  15. 'त्र्यंबक बापूजी ठोमरे' यांचे टोपणनाव खालीलपैकी कोणते?
  16. गोविंद
    गोविंदाग्रज
    बालकवी
    केशवसुत

  17. सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
  18. महिला क्रिकेट
    लॉन टेनिस
    टेबल टेनिस
    बॅडमिंटन

  19. थर्मामीटरच्या शोधाचे श्रेय ______________ यांना दिले जाते.
  20. न्यूटन
    एडिसन
    गॅलीलीयो
    ग्रॅहम बेल

No comments:

Post a Comment