या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

60) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


  1. कपिलाषष्ठीचा योग ' - खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .
  2. कपिल मुनीचा योग
    सहजसाध्य बाब
    दुर्मिळ योग
    ऋणानुबंध

  3. 6,54,47 मधील '4'च्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?
  4. 400
    440
    44
    0

  1. ' सिहांचे ओरडणे ' खालीलपैकी कोणत्या शब्दाने दर्शिविता येईल ?
  2. किंकाळने
    डरकाळी
    गुरकावणे
    हम्बरने

  3. ८७ – ४९ + ३१२ – २२८ + २५ = ? 
  4. 159
    147
    149
    247

  1. एका वर्तुळाची त्रिज्‍या 5 यें.मी. ने वाढविल्‍यास क्षेत्रफळ किती टक्‍यानी वाढेल.
  2. 5 टक्‍के
    10.25 टक्‍के
     10.50 टक्‍के
    25 टक्‍के


  1. कापूस- कपडा तर रेशम - ?
  2. ताग
    लोकर
    मलमल
    जीन्स

  3. 'शाळा' या कादंबरीचे लेखक 
  4. शिवाजी सावंत
    रणजित देसाई
    मिलींद बोकील
    रमेश इंगळे - उत्रादकर

  5. अंतराळवीरांना बाह्य अवकाशाचा रंग कसा दिसतो ?
  6. पांढरा
    गडद निळा
    तपकिरी
    काळा

  7. भागाकार=?
  8. भाज्य
    भाजक
    भाजक / भाज्य
    भाज्य / भाजक

  9. एका संख्येतून16 वजा केले असता,येणारी संख्या त्या संख्येच्या एक-तृतीयांश एवढी असते तर, ती संख्या काढा 
  10. 12
    24
    36
    48


No comments:

Post a Comment