या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

59) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. 'राजा' या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
  2. भूपती
    भूपाळ
    भूर्ज
    भूप

  3. समरस होणे ' - खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .
  4. वेगवेगळे होणे
    सर्व रस एकत्र येणे
    एखादी गोष्ट न आवडणे
    एकरूप होणे

  5. विरुद्धार्थी शब्द ओळखा - अंत
  6. अनंत
    सुरुवात
    शेवट
    समारोप

  7. वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "
  8. मी
    उत्तर
    त्याचे
    ऐकले

  9. 'शार्दुल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
  10. सिंह
    हत्ती
    हरीण
    शहामृग

  11. 'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे?
  12. कृष्णाजी केशव दामले
    ग. दि. माडगूळकर
    र्यंबक बा. ठोंबरे
    राम गणेश गडकरी

  13. 'खोड' या शब्‍दाचे लिंग कोणते.
  14. पुल्‍लींग
    स्‍त्रीलींग
    पुसकलिंग
    यापैकी नाही

  15. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून गेले आहे ?
  16. 5
    6
    7
    8

  17. "स्वत:शी केलेले भाषण " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  18. मनोगत
    स्वगत
    भाषण
    संभाषण

  19. 'सुरेश गीत गात होता ' या वाक्यातील काळ ओळखा.
  20. अपूर्ण वर्तमानकाळ
    अपूर्ण भूतकाळ
    सामान्य भूतकाळ
    सामान्य वर्तमानकाळ

No comments:

Post a Comment