या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

58) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. ' धरणी ' हा शब्द मराठी भाषेत पुढील अर्थाने वापरतात.
  2. पृथ्वी
    लोहाराची ऐरण
    मुलांना एकत्र करणे
    कुठल्या तरी मागणीसाठी केलेला सत्याग्रह

  3. विरुद्धार्थी शब्द ओळखा - त्याज्य
  4. मंदी
    निंद्य
    ग्राह्य
    आद्य

  5. 'भगवती' या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते ?
  6. देव
    भगवान
    भगीरथ
    दैवत

  7. वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "
  8. नाव
    हे नाव
    असेल
    बादशहाखान

  9. ' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
  10. गर्भ श्रीमंत असणे
    चमच्याने दुध पाजणे
    मौल्यवान वस्तू वापरणे
    चांदीच्या विटेचे चमचे बनविणे

  11. विसंगत घटक ओळखा.
  12. शनी
    मंगळ
    सूर्य
    पृथ्वी

  13. सूर्यकूल म्हणजे काय ?
  14. सूर्य व त्याचे ग्रह
    सूर्य व सूर्याचे उपग्रह
    सूर्य व सूर्याचे लघुग्रह
    सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

  15. चूक' या शब्‍दाचे अनेक वचन सांगा.
  16. चूका
    चूक
    चुकीचे
    यापैकी नाही

  17. पाच मुखी परमेश्‍वर' या म्‍हणीचा समर्पक अर्थ कोणता.
  18. पंच म्‍हणेल तो निर्णय
    पंच दैवत
    पाच मुखाचा देव
    यापैकी नाही

  19. कर्कवृत्त .... या देशातून जात नाही .
  20. मेक्सिको
    इराक
    भारत
    इजिप्त

No comments:

Post a Comment