या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

57) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. हळद लागणे' ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ दाखविणारा योग्य पर्याय निवडा .
  2. कावीळ होणे
    साध्य करणे
    संपत्ती येणे
    विवाह होणे

  3. समानार्थी शब्द ओळखा - कर
  4. हात
    उत्पन्नावरील अधिभार
    किरण
    वरील सर्व

  5. वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "
  6. असेल
    बादशहाखान
    नाव
    हे नाव

  7. पहिली वैज्ञानिक कादंबरी कोणती,?
  8. प्रेषित
    यक्षाची देणगी
    टाईम मशीनची किमया
    याला जीवन ऐसे नाव

  9. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
  10. कराड
    कोल्हापूर
    सातारा
    नरसोबाची वाडी

  11. क्षेत्रफळ, अंतर, घनफळ, वजन, वेळ यामुळे कोणता संबोध स्पष्ट होतो?
  12. बेरीज
    मापन
    सूत्रे
    गुणधर्म

  13. 21 ते 30 पर्यतच्‍या सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती.
  14. 4
    5
    6
    120

  15. थर्मामीटरच्या शोधाचे श्रेय ______________ यांना दिले जाते.
  16. न्यूटन
    एडिसन
    गॅलीलीयो
    ग्रॅहम बेल

  17. 36 किलोमीटर/ताशी या वेगाने धावणारी रेल्वे 400 मीटर लांबीचा बोगदा 1 मिनिटात पार करते तर रेल्वेची लांंबी किती?
  18. 150 मीटर
    200 मीटर
    250 मीटर
    300 मीटर

  19. ८७ – ४९ + ३१२ – २२८ + २५ = ?
  20. 159
    247
    147
    149

No comments:

Post a Comment