या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

56) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. तोंड दाबणे ' - खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .
  2. लाच देणे
    प्रतिकार करणे.
    थोबाडात मारणे
    तोंडावर उशी ठेवणे

  3. समानार्थी शब्द ओळखा - सिंह
  4. केसरी
    मृगेंद्र
    पंचानन
    वरील सर्व

  5. ' मालक गण्या तर चाकर रुद्राजी ' - या वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ कोणता आहे ?
  6. मवाळ व्यक्ती
    संतापी व्यक्ती
    दयाळू
    कृतज्ञ

  7. पुढील शब्दाचा समास ओळखा : सहकुटुंब
  8. नत्र तत्पुरुष
    द्वंद्व
    द्विगु
    बहुव्रीही

  9. 'आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.
  10. केवल वाक्य
    संयुक्त वाक्य
    मिश्र वाक्य
    प्रश्नार्थक वाक्य

  11. "जिवंत असेपर्यंत " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  12. अभय
    मृत्यू
    आजन्म
    आजीव

  13. 'भगवती' या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते ?
  14. देव
    दैवत
    भगीरथ
    भगवान

  15. ' धरणी ' हा शब्द मराठी भाषेत पुढील अर्थाने वापरतात.
  16. कुठल्या तरी मागणीसाठी केलेला सत्याग्रह
    पृथ्वी
    मुलांना एकत्र करणे
    लोहाराची ऐरण

  17. विरुद्धार्थी शब्द ओळखा - त्याज्य
  18. आद्य
    मंदी
    निंद्य
    ग्राह्य

  19. पाच मुखी परमेश्‍वर' या म्‍हणीचा समर्पक अर्थ कोणता.
  20. पंच म्‍हणेल तो निर्णय
    पाच मुखाचा देव
    पंच दैवत
    यापैकी नाही

No comments:

Post a Comment