या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

55) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. बैलगाडीचा -
  2. कडकडाट
    गडगडाट
    चमचमाट
    खडखडाट

  3. शब्द समूहाबद्दल एक शब्द सांंगा. ' दर वर्षाला प्रसिद्ध होणारे'-
  4. वार्षिक
    पाक्षिक
    साप्ताहिक
    मासिक

  5. 'ख्याती' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
  6. कीर्ती
    प्रसिद्धी
    लौकिक
    दरवळ

  7. कोणत्या दोन दिशांच्या दरम्यान 'आग्नेय ' दिशा आहे?
  8. उत्तर—पूर्व
    पश्चिम—दक्षिण
    उत्तर—पश्चिम
    पूर्व— दक्षिण

  9. मला गौड लाडू आवडतो'. या वाक्यांतील गुणविशेषण कोणते?
  10. मला
    गोड
    लाडू
    आवडतो

  11. वेगळा शब्द सांंगा.
  12. हत्ती
    मोर
    कोल्हा
    हरिण

  13. खालीलपैकी हाताचा अवयव कोणता नाही?
  14. बोटे
    तळवा
    गुडघा
    कौपर

  15. सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?
  16. गुरू
    शनी
    बुध
    पृथ्वी

  17. choose the correct pair.
  18. 💛circle
    🔴 square
    ⬇oval
    🔺 triangle

  19. 5% द . सा. द . शे. दराने 10 वर्षात 20000/- रूपये चे सरळव्याज किती होईल ?
  20. 1000 रूपये
    10000 रूपये
    12000 रूपये
    2000 रूपये

No comments:

Post a Comment