या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

54) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.
  1. 76023 योग्य विस्तारीत मांडणी कोणती?
  2. 70000+600+20+0
    70000+6000+000+20+3
    6000+70000+20+000+3
    70000+000+20+3

  3. मिलीग्रॅॅम : ग्रॅॅम : : मीटर : ?

  4. सेंंटिमीटर
    मिलीमीटर
    किलोमीटर
    डेकामीटर

  5. 'अमृृत' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

  6. सुधा
    विष
    पीयूष
    संंजीवनी

  7. कोणत्या दोन दिशांच्या दरम्यान नैॠत्य दिशा आहे?

  8. उत्तर—पूर्व
    पश्चिम—दक्षिण
    उत्तर—पश्चिम
    पूर्व— दक्षिण

  9. Friday comes.........Saturday

  10. at
    on
    before
    after

  11. The Cow.........two horns.

  12. are
    has
    have
    will have

  13. मांंजर, कत्रा, गाय, ? गटाशी जुळणारे पद ओळखा.

  14. बैल
    कोल्हा
    कोकीळ
    हत्ती

  15. जर सज्ञान=281, विशाल=654 ; तर विज्ञान= किती ?

  16. 685
    684
    681
    481

  17. 'भाजी' या शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता ?

  18. चटणी
    पाला
    लोणचे
    मेथी

  19. गटातील वेगळा शब्द निवडा.

  20. खग
    विहग
    भुजंंग
    अंंडज

No comments:

Post a Comment