या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

53) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


  1. "बोधपर वचन " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  2. सुभाषित
    सुविचार
    ब्रीदवाक्य
    वरील सर्व

  3. समानार्थी शब्द ओळखा - खग
  4. घोडा
    वारू
    द्विज
    वाटा

  5. ‘क, द, पा, र्श, र’ या अक्षरांपासून तयार होणा-या शब्दातील मधले व दुसरे अक्षर घेवून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
  6. हात
    किंमत
    पाय
    दूर

  7. जसा काट्यासारखा तीक्ष्ण तसा मेणासारखा...........
  8. स्वच्छ
    निश्चल
    शुभ्र
    मऊ

  9. गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले?
  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    महात्मा फुले
    राजर्षी शाहू
    आगरकर

  11. एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे 150 मि.ली. व 165 मि.ली. पाणी भरते. 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व एका तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पाणी उरते
  12. 18.265 लिटर
    22.685 लिटर
    12.685 लिटर
    16.285 लिटर

  13. ८७ – ४९ + ३१२ – २२८ + २५ = ?
  14. 147
    149
    159
    247

  15. एका ग्रंथालयात 84 विद्यार्थी बसले आहेत. त्यांना 6 गटात असे विभागा कि, जेणेकरून प्रत्येक गटात 7 पेक्षा कमी आणि 18 पेक्षा जास्त विद्यार्थी नसतील, तर किती जणांचा गट असेल?
  16. 14
    15
    20
    8

  17. ३०२ x ४५ =?
  18. 13090
    13490
    15390
    13590

  19. ८, ९, २१ व १५ ने भाग दिल्यानंतर बाकी १ येणारी लहानात लहान संख्या कोणती?
  20. 360
    361
    362
    335

No comments:

Post a Comment