या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

52) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. 'कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही
  2. नलिनी
    कुमुद
    चंपक
    सरोज

  3. BCD 9,FGH 21,JKL 33,?
  4. NOP 42
    MNO 42
    NOP 45
    MNO 45

  5. शुद्धलेखनदृष्टया अचूक शब्द ओळखा.
  6. प्रात्यक्षीक
    प्रात्यक्षिक
    प्रत्यक्षीक
    प्रत्याक्षिक

  7. ‘पोलादी पुरुष’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
  8. राहुल बजाज
    डॉ. सलीम अली
    वल्लभभाई पटेल
    जमशेदजी टाटा

  9. ‘ मा, अ, भि, न ‘ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते?
  10. भि


    मा

  11. एका वस्तीगुहातील मुलांना ५० चिकू ,६५ केळी ,८० अंजीर सारखे वाटले तेव्हा प्रत्येक प्रकारची ५ उरली, तर वस्तीगुहात कमाल किती मुले असावीत?
  12. 10
    15
    18
    30

  13. दोन संख्यांचा ल.सा.वि.36 आहे तर म.सा.वि. 6 आहे. या दोनपैकी एक संख्या 12 आहे तर दुसरी संख्या कोणती?
  14. 3
    6
    18
    24

  15. अजय आणि अनिल यांच्या आजच्या वयातील अंतर ४ वर्षे आहे. ५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:७ होते, तर त्यांची आजची वये काय?
  16. १४, १८
    २२, २६
    १५, २९
    ४०, ४४

  17. रामला गणित, इंग्रजी व शास्त्र या विषयांत अनुक्रमे ७२, ७५, ७२ असे गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?
  18. 79
    71
    72
    73

  19. ३० जानेवारी,१९९० रोजी सोमवार असेल, तर ३० जानेवारी,१९९१ रोजी कोणता वार असेल?
  20. मंगळवार
    सोमवार
    रविवार
    शनिवार

No comments:

Post a Comment