या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

51) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


  1. कष्ट या शब्दाला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द लिहा.
  2. सुकष्ट
    मकष्ट
    कष्टकरी
    कष्टवाला

  3. 5% द . सा. द . शे. दराने 10 वर्षात 20000/- रूपये चे सरळव्याज किती होईल ?
  4. 1000 रूपये
    10000 रूपये
    12000 रूपये
    2000 रूपये

  5. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?
  6. बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य
    मोहनदास करमचंद गांधी – राष्ट्रपिता
    जवाहरलाल नेहरू – चाचा
    सुभाषचंद्र बोस – पंजाबचा सिंह

  7. If. - hear : ear :: Then taste .......?
  8. nose.
    tongue.
    lips
    eyes

  9. Choose the odd word. - Eye, nose, cheek, lips, foot
  10. nose
    eye
    foot
    cheek

  11. भारतीय संविधानाच्या "संविधान सभेचे"अध्यक्ष कोण होते ?
  12. डाॅ.राजेंद्र प्रसाद
    डाॅ.भीमराव आंबेडकर
    डाॅ.राजगोपालाचारी
    डाॅ. के.एम.मुन्शी

  13. मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.
  14. रेणू
    द्रव
    अंश
    अणू

  15. संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ कोणता ?
  16. यजुर्वेद
    सामवेद
    ऋग्वेद
    अथर्ववेद

  17. खालील गटातील स्त्रीलिंग ओळखा.
  18. फुलपाखरू
    परशी
    नृत्य
    कपाट

  19. find the sounds of given animal.= Hen-
  20. crows
    cackles
    croacks
    quacks

No comments:

Post a Comment