या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

50) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद
  1. 89032 योग्य विस्तारीत मांडणी कोणती?
  2. 80000+30+20+0 80000+9000+000+30+2 9000+80000+30+000+2 80000+000+30+2
  3. एका वर्तुळाचा परीघ व व्यास यामध्ये 45 सेमी चा फरक आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?
  4. 374.54 चौ सेमी 248.25 चौ सेमी 528.45 चौ सेमी 346.5 चौ सेमी
  5. 'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
  6. पंंकज हेम अंंबुज राजीव
  7. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता?
  8. उंंट — उंंटीण मोर— लांंडोर दीर— जाऊ बोका— भाटी
  9. green cabbage :: purple ...............
  10. carrot brinjal onion potato
  11. I am .....................the door.
  12. opening opens open opened
  13. शेणखत : गाय :: लेंंडीखत : ?
  14. बैल म्हैस शेळी घोडा
  15. चैत्र : गुढीपाडवा :: भाद्रपद : ?
  16. नागपंंचमी दसरा गणेशचतुर्थी रक्षाबंंधन
  17. 2015 साली शुक्रवार 53 वेळा येतो ; तर खालीलपैकी आणखी कोणता वार 53 वेळा येईल ?
  18. रविवार सोमवार गुरूवार मंंगळवार
  19. गटातील वेगळा शब्द निवडा.
  20. राजा रयत सुलतान सम्राट


No comments:

Post a Comment