या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

4) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद


  1. दिलेल्या पर्यायांपैकी नाम असणारा पर्याय निवडा
  2. उतारा
    हसरा
    बावरा
    बोलका

  3. पुढीलपैकी चुकीची विरुद्धलिंगी जोडी ओळखून तिच्या पर्याय निवडा
  4. गवळी- गवळण
    व्याही- विहीणी
    मावळा - मावळी
    पेटारा- पेटी

  5. आजोबांनी मला स्वच्छतेचे संदेश स्पष्ट करून सांगितले. अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन ओळखा
  6. एकवचन
    अनेकवचन
    उभयवचन
    आदरार्थी बहुवचन

  7. 'संग्रामने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.' या वाक्याचा काळ ओळखा
  8. वर्तमानकाळ
    भूतकाळ
    भविष्यकाळ
    साधा काळ

  9. आजोबा म्हणाले , " अग, या मोबाइलचं काही खरं नाही , त्यापेक्षा पत्र लिही बाईंना ." किती विरामचिन्ह आली आहेत
  10. पाच
    चार
    सहा
    आठ

  11. झोपडीत एका बाजूला चार-पाच फाटक्या वाकळा होत्या. या वाक्यांतील उद्देश्य भाग ओळखा.
  12. फाटक्या वाकळा
    वाकळा
    झोपडीत
    चार-पाच फाटक्या वाकळा

  13. पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय कोणता ?
  14. गाभींर्य
    गांभिर्य
    गांभिय
    गांभीर्य

  15. वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय निवडा. पाणी जोखणे -
  16. एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे
    दुसऱ्यावर सत्ता गाजवणे
    पराभव करणे
    द्वेष

  17. एक घाव दोन तुकडे या म्हणीचा अर्थ सांगा
  18. एकाच घावात दोन भाग करणे
    मिळालेल्या संधीचा पटकन फायदा करणे.
    नसते लचांड पाठीमागे लावून घेणे
    चर्चा न करता झटपट निकाल लावणे

  19. आंब्याच्या ......... सावलीत आल्यावर सुभामावशीला हायसे वाटले .
  20. रसरशीत
    रसरशीत
    गर्द
    टळटळीत

  21. 'शॉक' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
  22. शांत बसणे
    विजेचा धक्का
    अपघात
    नवल वाटणे

  23. कुमुद = या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.
  24. फूल
    खेद
    पर्ण
    आनंद

  25. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोडी ओळखा
  26. लालसा X इच्छा
    ज्ञात X अज्ञात
    विषाद X खेद
    योग X संधी

  27. अर्थपूर्ण शब्द तयार करा

  28. का
    सा
    रा
    शी

  29. खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय लिहा
  30. हेवादावा
    आदिमानव
    सगेसोयरे
    सणवार

  31. आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. नवकोट नारायण -
  32. कळ लावणारा
    अतिशय गरीब
    अतिशय श्रीमंती
    दीड शहाणा

  33. शत्रूकडील बातम्या आणणारा -
  34. वार्ताहर
    बातमीदार
    निवेदक
    हेर

  35. कळप कोणाचा ?.....
  36. हत्तींचा
    लमाणांचा
    उंटांचा
    लोकांचा

  37. 'त ल पा भू ळी ज' या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते ?
  38. पा

    भू


  39. इंटरनेट या इंग्रजी शब्दाला मराठी भाषेतील पुढीलपैकी प्रतिशब्द कोणता ?
  40. संगणक
    दूरचित्रवाणी
    आंतरजाल
    भ्रमणध्वनी


No comments:

Post a Comment