या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

49) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


  1. 1 ते 100 पर्यंत च्या मुळ संख्या किती आहेत ?
  2. 24
    25
    74
    75

  3. 72,96,984 मध्ये,दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता?
  4. 4
    8
    9
    7

  5. शुद्ध शब्द कोणता?
  6. आकर्षक
    आकर्शक
    आर्कषक
    अकर्षक

  7. boy : girl :: ox : ?
  8. farmer
    animal
    farm
    cow

  9. समानार्थी शब्द ओळखा - आवाज
  10. रव
    सूचना
    विचारपूस
    पावा

  11. White x ..........
  12. red
    blue
    black
    yellow

  13. 4709 + 21702 = किती ?
  14. 25421
    26401
    26411
    25401

  15. तापमान मोजण्‍याचे माप ---------- हे आहे.
  16. फॅरनहिट
    सेल्‍सीयस
    केल्‍वीन
    मि.ली. ग्रॅम

  17. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा
  18. कोल्हापूर
    अहमदनगर
    पुणे
    मुंबई

  19. गंगा नदीचे उगम स्थान
  20. मूलताई
    महाबळेश्वर
    अमरकंठ
    गंगोत्री


No comments:

Post a Comment